Surya Academy Rajgurunager

Surya Academy Rajgurunager Training center for all government jobs on 10th and 12th Basis including Police ,Army ,Navy with preparation of physical and Written examination.!!

01/07/2020

Waiting to resolve covid situation..☺️👍

Online Free test series just send your details with whatsapp number to join Free...👍☺️           # Dilelya phone number ...
07/06/2020

Online Free test series just send your details with whatsapp number to join Free...👍☺️
# Dilelya phone number vr... Aple nav ani number send krun free join kru shakta...☺️👍 💐"9595555281"💐

Admission open for 2020-20219922007434
17/03/2020

Admission open for 2020-2021
9922007434

15/02/2020
"अभिनंदन"आणी भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा👌💐 सूर्या अकॅडमी !!!
13/02/2020

"अभिनंदन"आणी भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा👌💐
सूर्या अकॅडमी !!!

Admission open for year 2020-2021..👍Mobile no - 9922007434
06/02/2020

Admission open for year 2020-2021..👍
Mobile no - 9922007434

Surya Academy admission for all maharashtra candidate -Sangamner,Pune,(RajguruNager, Khed)Nashik, Alephata, and Sinner.....
12/01/2020

Surya Academy admission for all maharashtra candidate -
Sangamner,
Pune,(RajguruNager, Khed)
Nashik,
Alephata, and Sinner...
Contact details - 9922007434 !!
💐Surya Brand of Success 💐

12/01/2020
*_जिद्द_पण_अशी_ठेवा_की**_नशिबात_नसलेल्या_गोष्टी_सुद्धा*        *😍मिळाल्या_पाहिजेत....*             *Good Morning..
21/12/2019

*_जिद्द_पण_अशी_ठेवा_की*
*_नशिबात_नसलेल्या_गोष्टी_सुद्धा*
*😍मिळाल्या_पाहिजेत....*
*Good Morning..

मुंबई - महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना क...
07/12/2019

मुंबई - महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांतील भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षापद्धतीबाबतच्या तक्रारी, समस्यांबाबत तक्रारधारकांसोबत आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक आणि परिचर पदांसाठीची भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. त्रुटी दूर करुन ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईनरित्या घेण्यात येईल.

Try at least once ...👍💐
23/11/2019

Try at least once ...👍💐

Address

NH 60 Khed Wada Road
Rajgurunagar
410505

Telephone

+919922007434

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surya Academy Rajgurunager posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Surya Academy Rajgurunager:

Shortcuts

Share

Category