Manas Manthan

Manas Manthan Passion Training and Consultancy Services started on 1st May 2019. We helped "13,000" plus people to find those Passion.

We are on a mission of motivating and empowering ,each person to lead a happy and successful life by analyzing their innate abilities and finding out what is the person's field of interest and in which field they can make a successful career. आमचा मूळ उद्देश -
प्रत्येक व्यक्तीच्या अंगीभूत क्षमतांचे विश्लेषण करून त्या व्यक्तीचे आवडीचे क्षेत्र कोणते आहे आणि ती व्यक्ती नेमके कोणत्या क्षेत्रात

यशस्वी करियर करू शकते हे शोधून त्यांना मार्गदर्शन करून आनंदी व यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करणे.

“Manas Manthan Training & Consultancy”
is 'Raigad district division partner’ of
“Passion Training & Consultancy Services”, the top leading company in the field of ‘Training and Counseling’ in Maharashtra and having more than 58 branches all over India . We have contributed value to the lives of more than 5,00,00 people so far through our trainings, sessions, seminars, webinars. For our services we have a 5 star ratings on Google & many more case studies on our YouTube channel.

17/12/2025
25/05/2025

नक्की सांगा मित्रांनो,
ह्या व्हिडिओमध्ये
नक्की कोण परिस्थितीला सामोरे जातोय,
कोण परिस्थितीची ऐशीतैशी करतोय,
आणि
सर्वात महत्वाचे कोण कोणाला आधार देतोय ?

14/02/2025

जे जे चांगले मिळाले ते वाटावे 🙏
खूप सुंदर निरोप आहे,
पुढे पोहचलाच पाहिजे!

10/12/2024

खूप सोपे आहे तसे पाहिले तर,
आत्मविश्वासाचे फक्त एक पाऊल टाकूया !

29/11/2024

तुमच्या फिंगरप्रिंट कोणत्या प्रकारच्या आहेत?
जाणून घ्यायचे आहे का ?
कॉल करा !
7020901142

इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांचा वार्षिक पगार 17 कोटी रुपये आहे तर विराट कोहलीची 2 महिन्यांची कमाई 17 कोटी रुपये आह...
24/11/2024

इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांचा वार्षिक पगार 17 कोटी रुपये आहे तर विराट कोहलीची 2 महिन्यांची कमाई 17 कोटी रुपये आहे, आता जेव्हा आपल्या मुलांनी विचारले की मी अभ्यास करू की खेळायला जाऊ, तेव्हा आपण काय उत्तर देऊ?

विचार करा !
जर तुम्हाला फक्त स्वतःसाठी कमवायचे असेल तर खेळायला जा आणि तुमच्याद्वारे इतरांनाही कमवायची संधी मिळावी असे वाटत असेल तर अभ्यास करा. इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती जी 5 लाख लोकांना रोजगार देतात...विराट कोहली नाही..

Address

Alibag
Raigad
402201

Telephone

+917020901142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manas Manthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share