को ए सो वा ग रानडे हायस्कूल, थळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड.

  • Home
  • India
  • Raigad
  • को ए सो वा ग रानडे हायस्कूल, थळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड.

को ए सो वा ग रानडे हायस्कूल, थळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. “A student by day, a learner for life”
“On a mission to become the best version of myself.”

“Education is the key to unlocking the world, a passport to freedom.”

15/08/2026

Grand 80th Independence Day Celebration at K.E.S. Late V.G.R. High School, Thal
K.E.S. Late V.G.R. High School, Thal celebrated the 80th Independence Day with great patriotic zeal, enthusiasm, and pride. On this historic occasion, students from Class 10th actively contributed by creating a dedicated wall poster centered on the theme "Freedom's Glory - Our Pride & Viksit Bharat." The poster highlighted India's journey, patriotic expressions, and the collective vision of "Viksit Bharat @ 2047."
The event was graced by school dignitaries, teachers, and students, marking a memorable and inspiring celebration for the entire school community.

02/08/2026

कोकण एज्युकेशन सोसायटीचे वासुदेव गणेश रानडे हायस्कूल, थळ, अलिबाग येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
​५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग! वक्तृत्व, अभिव्यक्ती व विचारसंगमाचा सुंदर संगम
​थळ, अलिबाग (प्रतिनिधी)
​भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोकण एज्युकेशन सोसायटीचे वासुदेव गणेश रानडे हायस्कूल, थळ, अलिबाग येथे भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी मधील तब्बल ५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
​विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ. अर्चना शीतल कोळी मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना सुप्त, गुणांकन व प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
​अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोळी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एकाही विद्यार्थ्याचे भाषण रिपीट न होता प्रत्येकाने नवी विचारशैली मांडणी करणे हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासपुर्वीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
​☀️ वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्ये:
​सहभागीता: सर्व ५० विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपले विचार मांडले.
​अद्वितीय विचार: कोणत्या ही स्पर्धकाचे भाषण किंवा विषय रिपीट झाला नाही; प्रत्येकाचे विचार अद्वितीय होते.
​उत्कृष्ट मार्गदर्शन: श्री. पावारा सर यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे व शिक्षकांच्या सहकार्याने ही तयारी झाली.
​स्पर्धेचे तटस्थ व सूक्ष्म परीक्षण दीक्षा गंभरे मॅडम आणि राऊत मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. आर. पाटील सर यांनी केले.
​अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोळी मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एकाही विद्यार्थ्याचे भाषण रिपीट न होता प्रत्येकाने नवी विचारशैली मांडणी करणे हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासपुर्वीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

25/07/2026

'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात आणि विठूरायाच्या भक्तीत रंगली आमची शाळा! 🚩

​आज कोकण एज्युकेशन सोसायटीचे कै. वासुदेव गणेश रानडे हायस्कूल, थळ येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने 'दिंडी फेरी' काढण्यात आली. चिमुकल्या वारकऱ्यांचा हा भक्तिमय उत्साह नक्की पहा! 🌸🙏

23/06/2026

"आज आमच्या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा 'गुणगौरव सोहळा' अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला आहे."

21/06/2026

आज रविवार दिनांक 21जून 2026 रोजी आमच्या शाळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला

15/06/2026
Science Day Celebration With Young Scientist
28/02/2026

Science Day Celebration With Young Scientist

27/02/2026

Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Dipali Gan, Madhukar Dhebe, Bashirmaniyar Maniyar, Prabhakar Mhatre, Pandurang Pawara

शिवजयंती साजरा करताना चे काही क्षणचित्रे
19/02/2026

शिवजयंती साजरा करताना चे काही क्षणचित्रे

19/02/2026

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या शाळेत शिवजयंती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले

Address

At Post Thal, Tal Alibag
Raigad
402207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when को ए सो वा ग रानडे हायस्कूल, थळ, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category