Shivankur Vidyalay Kondhwad

Shivankur Vidyalay Kondhwad *राहुरी तालुक्यातील एकमेव पहिली ते दहावी सेमी इंग्रजी स्कूल*

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
31/05/2024

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शिवप्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालय कोंढवड चा  इयत्ता 10 वी चा निकाल 💯लागला असून गुनानुक्रमे प्रथम 3 विद्यार्थी पुढील...
28/05/2024

शिवप्रतिष्ठान संचलित शिवांकुर विद्यालय कोंढवड चा इयत्ता 10 वी चा निकाल 💯लागला असून गुनानुक्रमे प्रथम 3 विद्यार्थी पुढील प्रमाणे ....
1)मोरे सुमित प्रकाश 87.40%
2) बारवेकर हर्षद दत्तात्रय. 82.40%
3) म्हसे तेजस निवृत्ती. 81.40%
तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐

25/05/2024
Admission open 11th science and art hurry up limited seats...
25/05/2024

Admission open 11th science and art hurry up limited seats...

सुवर्णसंधी...
02/04/2023

सुवर्णसंधी...

*राहुरी तालुक्यातील एकमेव पहिली ते दहावी सेमी इंग्रजी स्कूल* *व तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दर्जेदार उत्तम...
07/02/2023

*राहुरी तालुक्यातील एकमेव पहिली ते दहावी सेमी इंग्रजी स्कूल* *व तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दर्जेदार उत्तम शिक्षण देणारी* शैक्षणिक संस्था म्हणजे
*शिवप्रतिष्ठान संचलित* *शिवांकुर विद्यालय कोंढवड* *तालुका राहुरी*
*प्रवेश सुरु📢 प्रवेश सुरु📢 प्रवेश सुरु* 📢
शिव प्रतिष्ठान संचलित, *शिवांकुर विद्यालय कोंढवड* शैक्षणिक वर्ष *2023-24* करिता
✍🏻 *नर्सरी*
✍🏻 *एलकेजी*
✍🏻 *युकेजी* ,
✍🏻 *इ. 1ली* ते
✍🏻 *10वी सेमी* वर्गांचे प्रवेश सुरु
आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा व उज्वल भविष्य घडवा..
*गुणवत्ता हेच आमचे उद्दिष्ट*
*विद्यालयाची वैशिष्ट्ये* ⬇️
🔴 *भव्य प्रशस्त इमारत*
🟣 *तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद*
🔴 *सुसज्ज सायन्स लॅबरोटरी*
🟣 *दहावीची 100% निकालाची परंपरा*
🔴 *सीसीटीव्ही सुविधा व वाय-फाय सुविधेसह परिसर*
🟣 *स्वतंत्र संगणक कक्ष*
🟣 *मुलांना ने आन करण्यासाठी वाहतूक व्यवस्था*
🔴 *संपर्क* 🔴
*शिवांकुर विद्यालय कोंढवड, शनिशिंगणापूर रोड, बाचकर वस्ती कोंढवडा फाटा ता. राहुरी जि. अहमदनगर*
*मो.नं.📱9404288501*
📱 *7888048501*
📱 *7276188501*

शिवांकुर विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजराशिवांकुर विद्यालयामध्ये भारताचा 74 वा  प्रजासत्ताक दिनउत्साहात स...
27/01/2023

शिवांकुर विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शिवांकुर विद्यालयामध्ये भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिनउत्साहात साजरा करण्यात आला
राष्ट्र राष्ट्रभक्ती ही सर्वोच्च सेवा आहे विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे मूल्य विद्यालय काळात जोपासली जातात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हवालदार मेजर श्री नवनाथ राव हापसे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार डॉक्टर किशोर पवार हे होते या कार्यक्रमांतर्गत विद्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळास्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन मध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या सैन्यदला तील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या . विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केले. पालकांनी कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संस्थेचे विश्वस्त श्री डॉक्टर नरेंद्र इंगळे सर यांनी विद्यालयात होणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार संस्थेचे उपाध्यक्ष गणेश जी शेळके विश्वस्त उत्तमराव पवार युवराज पवार भास्करराव पवार सचिव डॉक्टर प्रकाश पवार खजिनदार डॉक्टर किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फाटक व पल्लवी भालदंड यांनी केले व आभार प्रियंका पांढरे यांनी मांडले या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, किरण तारडे, सचिन जाधव, दादासाहेब झावरे, भाऊसाहेब करपे ,विजय शिंदे सर, गणेश बर्डे ,अरुण खिलारी,मयूर धुमाळ प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, सविता गव्हाणे, शितल फाटक, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, शारदा कोकाटे, तनुजा झुगे व लिपिक सचिन कोळेकर, शारदा तमनर, परिवहन विभाग प्रमुख सोमनाथ लांबे बहुसंख्य पालकआदी उपस्थित होते.*

29/08/2022

परिपाठ

शिवांकुर विद्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजराशिवांकुर विद्यालयामध्ये भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत म...
16/08/2022

शिवांकुर विद्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
शिवांकुर विद्यालयामध्ये भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला
*राष्ट्र प्रेमाचे बाळकडू विद्यार्थ्यांना लहान वयात मिळाले तर ते भारताचे उज्वल भविष्य असतील असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार बाबासाहेब तारडे यांनी केले* कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्री उत्तमराव पवार हे होते या कार्यक्रमांतर्गत विद्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृत महोत्सव अंतर्गत झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुने सुभेदार बाबासाहेब तारडे यांनी आपल्या सैन्य दलातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या . विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली व आपले देश प्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार संस्थेचे उपाध्यक्ष गणेश जी शेळके विश्वस्त उत्तमराव पवार युवराज पवार भास्करराव पवार सचिव डॉक्टर प्रकाश पवार खजिनदार डॉक्टर किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फाटक व विजय शिंदे यांनी केले व आभार शारदा कोकाटे यांनी मांडले या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, किरण तारडे, सचिन जाधव, दादासाहेब झावरे, भाऊसाहेब करपे ,विजय शिंदे सर, गणेश बर्डे ,अरुण खिलारी,मयूर धुमाळ प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, सविता गव्हाणे, शितल फाटक, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, शारदा कोकाटे, तनुजा झुगे व लिपिक सचिन कोळेकर, शारदा तमनर, परिवहन विभाग प्रमुख सोमनाथ लांबे बहुसंख्य पालकआदी उपस्थित होते.*

रक्षा बंधन....
14/08/2022

रक्षा बंधन....

Address

Shivankur Vidyalaya Kondhvad
Rahuri
413705

Opening Hours

Monday 9am - 2:50pm
Tuesday 9am - 2:50pm
Wednesday 9am - 2:50pm
Thursday 9am - 12:50pm
Friday 9am - 2:50pm
Saturday 9am - 2:50pm

Telephone

+919404288501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivankur Vidyalay Kondhwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shivankur Vidyalay Kondhwad:

Shortcuts

Share

Category