Saisan Computer Education, Rahata

Saisan Computer Education, Rahata Computer Solutions, IT Training, Tally ERP9, CCC, Computer Repairs, Desk top Publishing, Get Daily C

प्रिय मित्रानो,
साईसन कॉम्पुटर एजुकेशनची मुहूर्तमेढ दिनांक १० जानेवारी २००८ रोजी रोवलि गेली. राहता व परिसरातील विद्यार्थांना योग्य आणि माफक दारात व्यावसाईक कॉम्पुटर प्रशिक्षण मिळावे या साठी साईसन कॉम्पुटर एजुकेशन कार्यरत आहे. ह्या पेजच्या माध्यमातून कॉम्पुटर आणि तंत्रज्ञान या विषयात आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना आत्मविश्वासाने व जिद्दीने काम करता यावे या साठी आय-टी क्षेत्रातील संधी, उपलब्ध कर

ून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे….
आज पर्यंत शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने काम करत आहेत. साईसन कॉम्पुटर एजुकेशनच्या माध्यमातून Microsoft Office Certification, Tally.ERP, भारत सरकारचा CCC, Hardware & Network Engineering, Programming Language, Desk top Publishing या सारखे कोर्से राबविण्यात येतात.
प्रशिक्षणार्थीना LCD प्रोजेक्टर द्वारे प्रशिक्षण दिले जाते. योग्य प्रशिक्षणार्थीना योग्य नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अल्प मोबदल्यात ऑनलाईन फोर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.।

Address

Behind State Bank Of India, Nagar Manmad Road
Rahata
423107

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

+919960909367

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saisan Computer Education, Rahata posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Saisan Computer Education, Rahata:

Shortcuts

Share