12/02/2025
सरस्वती विद्या अकॅडमी (CBSC SCHOOL)लोणावळा यांनी घेतलेल्या लेखी प्रवेश परीक्षेत 9 विद्यार्थ्यांची निवड🎖️✌️
1) तन्मय गुरव
2) यश साळुंखे
3) वेदांत जगताप
4) आरव पताडे
5) शौर्य भंडारे
6) आदित्य मांडके
7) असीया नदाफ
8) प्रेरणा गोरड
9) संचिता पाटील
👉निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार सहावी ते बारावी CBSC बोर्ड शिक्षण मोफत🎖️
यशस्वी विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐🙏
*श्री क्लासेस,मांगेवाडी*🎯
ता:राधानगरी जि:कोल्हापूर
🔰 *उन्हाळी वर्ग 2025* व *वार्षिक वर्ग 2025-26* साठी प्रवेश सुरू📝
इयत्ता:चौथी ,पाचवी.
नवोदय विद्यालय,सैनिक स्कूल, स्कॉलरशिप तयारी वर्ग🏆
#अकॅडमी school