Genesis group of Institutions, Radhanagari

Genesis group of Institutions, Radhanagari D. Pharmacy | B. Pharmacy | BSC Nursing | GNM Nursing | Junior College | CET/JEE/ NEET Academy | PG-DMLT |

17/08/2026

थांबा! ट्रेंडिंगच्या मागे धावू नका, थेट ‘हाय-डिमांड’ करिअर निवडा!

विद्यार्थी मित्रांनो, गर्दीचा भाग बनण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा! सध्या जागतिक स्तरावर हेल्थकेअर सेक्टर अतिशय झपाट्याने प्रगतीपथावर आहे आणि या क्षेत्रात करिअरच्या लाखो सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. याच संधीचे सोने करण्यासाठी जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला देत आहे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग! आमचा निसर्गरम्य, शिस्तप्रिय आणि सर्व सुविधायुक्त कॅम्पस हीच आमची खरी ओळख आहे, जिथे आम्ही सामान्य विद्यार्थ्यांना घडवतो ‘जेनेसिसचे जिनिअस’. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी फार्मसी आणि नर्सिंगचे प्रवेश आता अंतिम टप्प्यात आले आहेत. तेव्हा विचार काय करताय? आजच आमच्या कॅम्पसला भेट द्या आणि तुमचे उज्ज्वल भविष्य निश्चित करा!

For More:
📞 9145602030 / +91 7776828252
📍 Genesis Group of Institutions, Radhanagari, Kolhapur
🌐 genesis.edu.in

15/08/2026

जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट परिवारातर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो.
८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

For More:
📞 9145602030 / +91 7776828252
📍 Genesis Group of Institutions, Radhanagari, Kolhapur
🌐 genesis.edu.in

Celebrate freedom

( independence day 2026, freedom celebration, patriotic spirit, tricolor pride, national unity, proud to be Indian, 15 august vibes, deshbhakti quotes, azaadi ka rang, patriotic festival )

14/08/2026

ब्रिलियंट विद्यार्थ्यांची एकच चॉईस! नर्सिंग क्षेत्रात बनवा नंबर १ करीअर!

वैद्यकीय क्षेत्रात मानाचे आणि उत्तम पॅकेजचे करीअर घडवू इच्छिणाऱ्या जिनिअस विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. १००% प्रॅक्टिकल ट्रेनिंग, अद्ययावत लॅब्स, नामांकित हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप आणि सर्वोत्तम प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्डमुळेच हुशार विद्यार्थी जेनेसिसला पसंती देत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जेनेसिस इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंग कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. आमच्याकडे उपलब्ध आहेत टॉप-लेव्हल कोर्सेस:
📌 जीएनएम नर्सिंग (GNM Nursing)
📌 बी.एस्सी नर्सिंग (B.Sc Nursing)
📌 पी.बी.बी.एस्सी नर्सिंग (P.B.B.Sc Nursing)
मर्यादित जागा शिल्लक. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.




( Best nursing college Kolhapur, GNM nursing admission 2026, BSc nursing Radhanagari, Post Basic BSc nursing, Genesis nursing institute fees, Nursing placements Maharashtra, Top nursing campus Kolhapur, GNM course eligibility, BSc nursing career opportunities, Nursing admission last date )

13/08/2026

🎓 B.Pharmacy 2026-27 प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात! ⏳

तुमच्या Pharmacy करिअरची योग्य सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापक आणि आधुनिक सुविधांसह तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोषक विद्यार्थीकेंद्रित वातावरण मिळते. प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने संधी हातची जाऊ देऊ नका!

📞 आजच संपर्क करा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा!

For More:

📞 9145602030 / +91 7776828252
📍 Genesis Group of Institutions, Radhanagari, Kolhapur
🌐 genesis.edu.in



(B Pharmacy Admission, Pharmacy College Kolhapur, B Pharmacy 2026, Pharmacy Career, Genesis College)

12/08/2026

🎓 Genesis Students Turning Hard Work Into Career Success!

Campus interviews at Genesis have opened doors to leading pharmaceutical companies, with students selected by Wellness Forever and Balksi Pharmaceuticals, Hyderabad.Six students were selected at Balksi Pharmaceuticals with an annual CTC of around ₹3 Lakhs, reflecting their dedication and the right guidance.
At Genesis, students start shaping their career direction from the third year itself through consistent learning, practical exposure and expert mentorship.

Your Career Deserves The Right Start. Visit Genesis Today!

For More:

📞 9145602030 / +91 7776828252
📍 Genesis Group of Institutions, Radhanagari, Kolhapur
🌐 genesis.edu.in



(Genesis Pharmacy College, Pharmacy Campus Placement, Pharmacy Career, Pharma Jobs, Pharmacy Education)

08/08/2026

विद्यार्थ्याचा थेट अनुभव! जेनेसिसमुळे स्वप्न झाले सोपे, करिअर झाले सुरक्षित!

जेव्हा शिक्षण दर्जेदार आणि संस्था पाठीशी उभी राहणारी असते, तेव्हा परिस्थिती कधीच आडवी येत नाही! ऐका थेट जेनेसिसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याकडून, कशाप्रकारे पहिल्या वर्षी मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे (Scholarship) त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न सोपे झाले. सुसज्ज डिजिटल क्लासरूम्स, अनुभवी प्राध्यापक, सुरक्षित हॉस्टेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या जोरावर आम्ही विद्यार्थ्यांना थेट परदेशातील प्रतिष्ठित क्षेत्रांत चमकण्यासाठी तयार करतो.शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी फार्मसी आणि नर्सिंगचे प्रवेश आता अंतिम टप्प्यात जागा

मर्यादित जागा शिल्लक. आजच प्रवेश निश्चित करा.

For More:
📞 98607 03438 / +91 77981 94700
📍 Genesis Group of Institutions, Near Gaibi Titta, Radhanagari Road, Kolhapur – 416212
🌐 genesis.edu.in



( Best healthcare college Kolhapur, Pharmacy admissions 2026 Maharashtra, BSc nursing training campus, Genesis group Radhanagari placement, Top job oriented courses after 12th, Medical field diploma degree, Professional healthcare institute near me, Direct second year pharmacy admission, Affordable nursing college fees, Best campus placement assistance )

१२ वी नंतर एक चुकीचा निर्णय ? म्हणजे करीअर अंधारातच. विद्यार्थी मित्रांनो, १२वी नंतरचं तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं संपूर्...
06/08/2026

१२ वी नंतर एक चुकीचा निर्णय ? म्हणजे करीअर अंधारातच.

विद्यार्थी मित्रांनो, १२वी नंतरचं तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. चुकीच्या कॉलेजची निवड तुमच्या स्वप्नांना ब्रेक लावू शकते. म्हणूनच, तुमच्या करीअरला द्या यशाची १००% खात्री! जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, राधानगरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

आमच्याकडे उपलब्ध आहेत वैद्यकीय क्षेत्रातील टॉप ट्रेन्डिंग कोर्सेस:
📌 डी. फार्मसी (D. Pharmacy)
📌 बी. फार्मसी (B. Pharmacy)
📌 बी.एस.सी नर्सिंग (B.Sc Nursing)

मर्यादित जागा उपलब्ध. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.

For More enquires :-
📞 98607 03438 / +91 77981 94700
📍 Genesis Group of Institutions, Near Gaibi Titta, Radhanagari Road, Kolhapur – 416212
🌐 genesis.edu.in




( Best pharmacy and nursing college Kolhapur, D Pharm admissions 2026 Maharashtra, B Pharmacy course Radhanagari, BSc Nursing colleges near me, Genesis Group of Institutions admission process, Top medical science institutes, Career options after 12th science biology, Direct admission in pharmacy 2026, Nursing college placements Maharashtra, Best campus for professional courses. )

04/08/2026

तुमच्या स्वप्नांना द्या गगनभरारी ! फार्मा क्षेत्रात घडवा तुमचं उज्ज्वल भविष्य!

विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य क्षेत्रातील वाढत्या संधी पाहता फार्मसी हे करिअरसाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रगतीचे माध्यम बनले आहे. जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, राधानगरीf तुम्हाला देत आहे जागतिक दर्जाचे शिक्षण, सुसज्ज लॅब्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि १००% प्लेसमेंट असिस्टन्स. कॉलेज लाईफ एन्जॉय करत एक यशस्वी फार्मासिस्ट किंवा उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी सोडू नका.

मर्यादित जागा उपलब्ध. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
For More:

📞 98607 03438 / +91 77981 94700
📍 Genesis Group of Institutions, Near Gaibi Titta, Radhanagari Road, Kolhapur – 416212
🌐 genesis.edu.in



( Pharmacy colleges in Kolhapur, Best B Pharm institute Radhanagari, D Pharmacy admissions 2026, Genesis Group of Institute courses, Pharmaceutical science career, Top pharmacy colleges Maharashtra, Degree in Pharmacy placement, Direct second year pharmacy admission, Affordable pharmacy college fees, Career options 12th science)

31/07/2026

फार्मसी क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ - जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट, राधानगरी

अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक, दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक लॅब्स आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर देणारा भर देणारी परिपूर्ण पॅटर्न. आजच आमच्या कॉलेजला भेट द्या आणि प्रवेश निश्चित करा.

For More Enquires:
📞 9145602030 / +91 7776828252
📍 Genesis Group of Institutions, Near Gaibi Titta, Radhanagari Road, Kolhapur – 416212
🌐 genesis.edu.in



[Genesis Group of Institutions, Best College in Kolhapur, Radhanagari College, Nature Campus College, Pharmacy College Kolhapur, Nursing College Kolhapur, Admission 2026-27, Career Focused Education, Digital Classroom]

🏆 A Proud State-Level Achievement! 🏆The students of Genesis Institute of Pharmacy, Radhanagari have brought immense prid...
31/07/2026

🏆 A Proud State-Level Achievement! 🏆

The students of Genesis Institute of Pharmacy, Radhanagari have brought immense pride to the institution by securing 3rd Rank at the State-Level Pharma Advertisement Brochure Competition. 💐✨

This remarkable achievement reflects the students' creativity, dedication, and the quality education imparted at the institute. Heartfelt congratulations to the winning students, their faculty mentors, and the entire Genesis family for this outstanding success! 🌸

"Success is the true reflection of hard work, quality, and consistency."

💙 Genesis Institute of Pharmacy, Radhanagari
Creating Future Healthcare Professionals.

Address

Near Gaibi Titta
Radhanagari
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Genesis group of Institutions, Radhanagari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Genesis group of Institutions, Radhanagari:

Shortcuts

Share

Category