K D High School Pusad 94-95 Batch

K D High School Pusad 94-95 Batch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from K D High School Pusad 94-95 Batch, School, Pusad.

मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सु दसरथ अजिर बिहारी सर्वांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏
20/10/2025

मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सु दसरथ अजिर बिहारी
सर्वांना दिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏

05/09/2019
लाखो लोकांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वांतत्र्याची किंमत करायला शिका,देश हिताच्या निर्णयाचे स्वागत करायला शिका,देश हिताच...
14/08/2019

लाखो लोकांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वांतत्र्याची किंमत करायला शिका,
देश हिताच्या निर्णयाचे स्वागत करायला शिका,
देश हिताचा विचार करायला शिका,
देश हिताच्या निर्णयावर आपले मत दयायला शिका,
कोणत्याही जाती - धर्माच्या आधी देशधर्म असतो...त्याचा आदर करायला शिका,
प्रखर राष्ट्रभक्त बना
राष्ट्र अजूनही बलिदान मागु शकते तयार रहा
७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

आपणास आणि आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
06/04/2019

आपणास आणि आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

30/01/2019

कोषटवार विध्यालयातील संगीत शिक्षक श्री प्रदीप कोरटकर मोठे सर यांचे आज संध्याकाळी दु:खद निधन झाले.
अंत्यविधी उद्या दुपारी २ वाजता हिंदू स्मशानभूमी ,उमरखेड रोड ,पुसद येथे होणार आहे.
त्यांचे वास्तव्य सध्या कार्ला रोड ,ग्रामीण पोलिस स्टेशन जवळ होते

Get together at Pusad
15/04/2018

Get together at Pusad

Address

Pusad
445204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when K D High School Pusad 94-95 Batch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category