Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad

Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad Dear All,

This is the official page of Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad. You'll find lots of u So what should our school wait for! etc.

Dear Friends,

As you all know Facebook has proven itself as the one of the best source to get connected with your friends, colleagues etc. That's why we've decided to open this page on the facebook to get connected with you all. This is the official page of Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad. You'll find lots of updates, pictures, news related to our beloved school. We request you all to p

lease join this page and invite your friends too! Also share your thoughts, ideas, memories, suggestions, photos, good posts etc. to make this page more and more interactive and attractive. We look forward more and more active involvement from you all. Thanks you,

Admin Team

नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उद्या दिनांक 1 जुलै 2024.. सर्व विद्यार्थ्याना खूप खूप शुभेच्छा...
30/06/2024

नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उद्या दिनांक 1 जुलै 2024.. सर्व विद्यार्थ्याना खूप खूप शुभेच्छा...

We the people of India....Happy Republic DayKoshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad KDVP Alumni Association
26/01/2024

We the people of India....
Happy Republic Day
Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad KDVP Alumni Association

 #आजपासून_विद्यार्थ्यांचा_किलबिलाट_सुरूविदर्भातील शाळांची पहिली घंटा ...सर्व विद्यार्थी तथा शिक्षक बंधू भगिनींना नवीन शै...
30/06/2023

#आजपासून_विद्यार्थ्यांचा_किलबिलाट_सुरू
विदर्भातील शाळांची पहिली घंटा ...
सर्व विद्यार्थी तथा शिक्षक बंधू भगिनींना नवीन शैक्षणिक सत्राच्या खुप खुप शुभेच्छा...

04/06/2023
24/03/2023
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर वैज्ञानिकांचे चित्र रेखाटून अभिवादन...कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुख...
28/02/2023

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर वैज्ञानिकांचे चित्र रेखाटून अभिवादन...
कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम
▫️▫️▪️▪️▫️▫️

 #शिवसामान्यज्ञान_परीक्षा  #उद्घाटन_सोहळाकोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद
05/02/2023

#शिवसामान्यज्ञान_परीक्षा
#उद्घाटन_सोहळा
कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय पुसद

 ानेवारीविदर्भविर बाबासाहेब मुखरे यांच्या जयंतीदिनी अभिवादनस्वातंत्र्यसेनानी, विदर्भविर बाबासाहेब उपाख्य गोधाजीराव मुखरे...
04/01/2023

ानेवारी
विदर्भविर बाबासाहेब मुखरे यांच्या जयंतीदिनी अभिवादन

स्वातंत्र्यसेनानी, विदर्भविर बाबासाहेब उपाख्य गोधाजीराव मुखरे यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयात मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश धनवे होते त्यांनी विदर्भवीर बाबासाहेब मुखरे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. प्रमुख वक्ते प्रा. संतोष मुखरे यांनी बाबासाहेब मुखरे यांचे जीवनचरित्र ओघवत्या शैलीत विशद केले.
मनिषअनंतवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपमुख्याध्यापक गजानन वायकुळे, पर्यवेक्षक राजेंद्र महाजन, रीता बघेल, प्रमोद रायपूरकर,कार्यक्रम प्रभारी शिक्षक सतीश समर्थ, आकाश ढगे, दीपमाला लांडे, विक्रम पाटील, रुपेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत ठेंगे, अनंत जाधव, बलराम मुराडी, विजय चव्हाण, सुधीर राठोड, यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

 #आविष्कारसृजशीलतेचा २०२२/२३  #स्नेसंमेलनाचा_समारोप_बक्षीस_वितरण_आनंद_मेळावाविद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी ...
03/01/2023

#आविष्कारसृजशीलतेचा २०२२/२३ #स्नेसंमेलनाचा_समारोप_बक्षीस_वितरण_आनंद_मेळावा
विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगिण विकासासाठी सखोल मार्गदर्शन, प्रेरणादायी व्यक्तींचा आदर्श व योग्य संधी या त्रिसूत्रीची सांगड घालावी असे प्रतिपादन नांदेड विभागाचे आयकर उपायुक्त तथा शाळेचे माजी विद्यार्थी डॉ श्री प्रतीक बंडू राठोड यांनी केले.
येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारोप कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ श्री सुरेंद्र बिलोलीकर होते. डॉ श्री बिलोलीकर म्हणाले, 'कष्ट व जिद्द या बळावर विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाचे शिखर गाठावे. संस्कारांच्या पायावर वाटचाल केल्यास सुजाण नागरिक होता येते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्नेसंमेलनातील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिव्यजा चोपडे हिने मनोगत व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश कोटलवार, माजी संस्थाध्यक्ष ॲड श्री उमेश चिद्दरवार, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मनोज बेद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शक तथा शाळा समिती सभापती श्री बाळासाहेब मुखरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री सुरेश धनवे, उपमुख्याध्यापक श्री गजानन वायकुळे, स्नेसंमेलनप्रमुख श्री माधव बांगर, श्रीमती मुक्ता दुम्हारे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. दिव्यजा चोपडे, सम्यक कऱ्हाळे यांनी तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे उत्कृष्ठ नियोजन केले.
"आविष्कार सृजनशीलतेचा" स्नेहसंमेलनादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात
विद्यार्थी तथा शिक्षक अभिव्यक्तीचे सादरीकरण करण्यात आले.
खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी तब्बल २२० स्टॉल मधून चविष्ट व पौष्टिक पदार्थांची विक्री केली.
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल व सायकलिंग क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री सुरेश धनवे यांनी प्रास्ताविकातून तीन दिवसीय स्नेसंमेलनाची फलश्रुती विशद केली. मागील १०८ वर्षाची परंपरा जोपासताना शालेय संस्कार व शिस्त महत्वाचे आहेत असे ते म्हणाले.
स्नेहसंमेलन प्रमुख श्री माधव बांगर यांनी आभार व्यक्त केले.
संस्थचे संचालक डॉ श्री आनंद मुखरे, श्री सचिन ओमनवार,श्री सचिन लाभसेटवार, श्री नागेश डूब्बेवार, पर्यवेक्षक सौ. रीता बघेल, श्री प्रमोद रायपूरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री सुरेश धनवे यांनी सादर केलेला "नटसम्राट" नाटकातील भावनाभिनय हृदयस्पर्शी होता.
श्री चंद्रकांत ठेंगे यांचे सूत्रसंचालन, विद्यार्थी आणि शिक्षकांचे आकर्षक सादरीकरण, बक्षीसप्राप्त विद्यार्थांचा आनंद, इंग्रजी विषय शिक्षिका सौ. वैशाली दुबे रचित शालेय गिताचे समुहगान, आनंद मेळाव्यातील मेजवानी व विद्यार्थी तथा पालकांचा उदंड प्रतिसाद यामुळे स्नेहसंमेलनाचा समारोपीय कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
तीन दिवसीय स्नेसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. शिक्षक पालक संघाचे सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी यांच्या पुढाकाराने स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

 #आविष्कार_सर्जनशीलतेचा_२०२२_२०२३ #उद्घाटन_क्षणचित्रे
01/01/2023

#आविष्कार_सर्जनशीलतेचा_२०२२_२०२३
#उद्घाटन_क्षणचित्रे

KDVP Football Team Rocks Againको.दौ विद्यालयाच्या under 17 च्या मुलीऺनी विभागस्तरावर.    Washim 0/4, Amaravati 0/5, Buld...
23/12/2022

KDVP Football Team Rocks Again
को.दौ विद्यालयाच्या under 17 च्या मुलीऺनी विभागस्तरावर.
Washim 0/4, Amaravati 0/5, Buldhana 0/5 या जिल्ह्यातील संघांवर मात केली आणि राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
लवकरच कोल्हापुरसाठी टीम रवाना होणार आहे. मार्गदर्शक श्री सुधीर राठोड सर व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन...

Address

Pusad
445204

Opening Hours

Monday 6:30am - 7:30pm
Tuesday 6:30am - 7:30pm
Wednesday 6:30am - 7:30pm
Thursday 6:30am - 7:30pm
Friday 6:30am - 7:30pm
Saturday 6:30am - 7:30pm

Telephone

+91 72332 46089

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Koshatwar Daulatkhan Vidyalaya, Pusad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category