25/05/2024
#जिजाऊ_ज्ञान #मंदिर_इंग्लिश_मीडियम_स्कूल #व #ज्युनियर_कॉलेज #भांबरखेडाने ....
#राखली_उत्कृष्ट_निकालाची_यशस्वी_परंपरा
जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भांबरखेडा या कॉलेजचा निकाल १००% टक्के लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे यामध्ये प्रथम क्रमांक जानवी अभय देशमुख(८३.८३), द्वितीय क्रमांक समर्थ आशिष काटकाडे(८०.३३%) ,तृतीय क्रमांक सोनाली धनराज राठोड(८०%)यांनी पटकावला जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भांबरखेडा येथील मुख्याध्यापक तिरुपती मुंडे उपमुख्याध्यापिका तथा प्राध्यापिका रामेश्वरी मुंडे प्राध्यापक संतोष मोकळे अध्यक्ष दीपक धर्माधिकारी सचिव कुणाल वानखेडे व सर्व शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी आपले श्रेय अध्यक्ष सचिव ,मुख्याध्यापक, व शिक्षकांना दिले आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन......
प्रथम - जान्हवी अभय देशमुख (83.83%)
द्वितीय- समर्थ आशिष काटकाडे(80.33%)
तृतीय- सोनाली धनराज राठोड (80%)
अनिकेत देविदास सुरोशे (78.17%)
विनीत दीपक चव्हाण (78.17%)
शशांक सतीश सूर्यवंशी (77.33%)
संस्कृती राजेश कवटिकवार(76.33%)
पवन गोविंद शेळके 76.17%
सर्वेश दिलीप खाडे 75.83%
देव ज्ञानेश्वर पावडे 75.50%
विजय हरिभाऊ झाडे 75.67%
ध्रुव मुरलीधर राठोड 75 %
रोहित निळकंठ पाठक 75 %
अंजली गणेश ठमके 75 %
युवराज महेश सूर्यवंशी 74. 33%
साक्षी दीपक जयस्वाल 74%
कृष्णा गोविंद आंबोरे 73.83%
दिव्या अनिलराव चव्हाण 72.33%
युवराज सत्यजित देशमुख 72 %
अभिषेक गोविंद चंद्रवंशी 72%
श्रावणी संतोष कऱ्हाळे 72%
अजित गजानन चंदेल 71%
तेजश्री दतराव ठाकरे 70.50%
ऋतुजा सुभाष हिंगाडे 70.17%
भैरव आनंदा चव्हाण 69.83%
रेणुका शाम दुधेवार 69.67%
विकास प्रकाश जोगदंडे 69.33%
प्रसाद गणेश हजारे 69.33%
दिनेश अमोल कदम 68.17%
मोहम्मद तैसिफ 68.17%
प्रथमेश श्याम भाऊ श्याम सुंदर 68.89%
गायत्री शैलेश चंदेल 67. 83%
अंजली दिनकर खंदारे 67%
अर्जुन रवी वानखेडे 66.17%
रोहित सुभाष मनोहर 67%
विशाल संतोष भवर 65.67%
सृष्टी गौतम लोखंडे 63.50 %
ओंकार सुरेश डाखोरे 66.50%
ऋषिकेश प्रकाश राठोड 66%
नंदिनी सुरेश देशमुख 61.83%
सांस्कृतिक गजानन खरपे 61.67%
स्वप्निल लक्ष्मण शिंदे 60.33%
तेजस नारायण कदम 64.50%
स्वराज पुंडलिक गव्हाणे 65.50%
भावेश नवल भंडारी 65.67%
नितीन महेंद्र कदम 64.67%
नंदिनी सुरेश देशमुख 63.83%
चैतन्य नरेंद्र गडदे 60.50%
मोहम्मद तो है मोहम्मद अजीम 62%
राज सुरेश बोक्षे 62.83%
पांडुरंग सुभाष कदम 61 टक्के
प्रथमेश राजेश पेदे 60%
महेश गजानन लांडगे 61.67%
रोहित सुभाष मनवर 67%
वैष्णवी रवींद्र पागिरे 60.17%
शिवानी मंगेश भवर 60%
पल्लवी दिगंबर शिंदे 62.83%
मारुती पुंजाराम रणखांब 61.83%
कृष्णा गणेश ठाकरे 63%
विशाल संतोष भवर 62.67%
शुभम विलासराव देशमुख 62.83 %
गोविंद राम किसन पडेल पन्नास टक्के
ओमकार अंबादास कैसे 57.17%