KUBER Coaching Classes

KUBER Coaching Classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KUBER Coaching Classes, Education, Pandey Lay-out, Pusad.

वर्ष 2001..एका छोट्याश्या खोली मध्ये मोजक्याच विध्यार्थ्यांना शिकवणीचे धडे देत सुरु झालेला प्रवास.. सौ. स्मिता कुबेर यां...
09/09/2025

वर्ष 2001..एका छोट्याश्या खोली मध्ये मोजक्याच विध्यार्थ्यांना शिकवणीचे धडे देत सुरु झालेला प्रवास.. सौ. स्मिता कुबेर यांचा... संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी राहिलेला आहे.
गेली 25 वर्ष अविरतपणे त्या कुबेर कोचिंग कलासेस ची धुरा यशस्वी पणे सांभाळीत आहेत. कुबेर कोचिंग कलासेस च छोटंसं रोपट 25 वर्षा आधी त्यांनी लावल. आता त्याच वटवृक्ष झालेल आहे. याच वटवृक्षाच्या सावलीत हजारो विध्यार्थ्यानी आपली करिअर घडवली आहेत.
सौ. कुबेर मॅडम यांच्या कडून पाठीवर धपाटे खात शिक्षणाचे धडे गिरवत अनेक विध्यार्थांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन, स्पर्धा परीक्षा अश्या सर्वच क्षेत्रात आपली नावे चमकवलेली आहेत.
सर्वात उल्लेखनीय आणि आवर्जून सांगावी अशी बाब म्हणजे कोचिंग क्षेत्रात आपली कारकीर्द घडवातांनी त्यांनी कधी ही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. इतरांशी स्पर्धा, हेवेदावे न करता फक्त नि फक्त गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यावरच त्यांचा आतापर्यंत भर राहिलेला आहे.
त्यांच्या कुबेर कोचिंग क्लास ला शिक्षणाचे पवित्र मंदिर अशी उपमा दिल्यास काहीच वावगे ठरु नये.
इथपर्यंतच्या त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांचे जीवनसाथी श्री.कुबेर सर यांचा त्यांना खूप मोठा आधार मिळाला. आपली शासकीय नोकरीं सांभाळत कुबेर सरांनी पण या वटवृक्षाला पाणी देण्याचे आणि जोपसण्याचे काम भक्कम पणे पार पाडले.
25 वर्षांचा यशस्वी टप्पा पुर्ण केल्याबद्दल कुबेर मॅडम आणि कुबेर सरांचे खूप खूप अभिनंदन. यापुढील 25 वर्षांचा टप्पा पण ते अश्याच प्रकारे पुर्ण करतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. सोबतच कुबेर कोचिंग क्लासेस च्या सर्व शिक्षक वृंदाचे पण खूप खूप अभिनंदन. 💐💐

पुसद टीचर अससोसिएशन द्वारे शैक्षणिक क्षेत्रात अखंड 25 वर्ष सेवा दिल्याबद्दल सौ. स्मिता कुबेर यांचा हॉटेल दीपसंध्या येथे सत्कार करण्यात आला. त्याचीच काही क्षणचित्रे👉

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विद्या मंदिर म्हणजेच... कुबेर कोचिंग क्लासेस.🛕🛕आजच आपल्या पाल्याचा🙋‍♂️🙋‍♀️ प्रवेश निश्चित करा आण...
04/03/2025

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विद्या मंदिर म्हणजेच... कुबेर कोचिंग क्लासेस.🛕🛕
आजच आपल्या पाल्याचा🙋‍♂️🙋‍♀️ प्रवेश निश्चित करा आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करा. 🙏👨‍🎓🧑‍🎓

✌️सातत्याने पुसद तालुक्यात प्रथम येण्याची परंपरा✌️Class 10th Board Exam Result of Our KUBER Coaching Classes "योग्य मार्...
28/05/2024

✌️सातत्याने पुसद तालुक्यात प्रथम येण्याची परंपरा✌️
Class 10th Board Exam Result of Our KUBER Coaching Classes
"योग्य मार्गदर्शन ,आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण" म्हणजेच #कुबेर कोचिंग क्लासेस #👍👍
Congratulations To All Our Students🎊🎉👍

🥳🥳🥳🥳  Party at Kuber Coaching Classes.  10th farewell party 2024🥳          ""A moment full of emotions""          "" The...
17/02/2024

🥳🥳🥳🥳
Party at Kuber Coaching Classes.
10th farewell party 2024🥳

""A moment full of emotions""
"" The memorable moment""
""Batch of Best students""

👍👍Best wishes to all of them👍👍

 #कुबेर कोचिंग क्लासेस ची यशाची परंपरा कायम #Our student Gauri A.Pande got 1st Rank in Yavatmal district💐💐"योग्य मार्गदर...
04/06/2023

#कुबेर कोचिंग क्लासेस ची यशाची परंपरा कायम #

Our student Gauri A.Pande got 1st Rank in Yavatmal district💐💐

"योग्य मार्गदर्शन ,आणि सर्वोत्कृष्ट शिक्षण" म्हणजेच #कुबेर कोचिंग क्लासेस #👍👍

  Mock test for foundation course  conducted   successfully dated 19th dec.2021✍️
21/12/2021



Mock test for foundation course conducted successfully dated 19th dec.2021✍️

👸Happy International Girl Child Day👸
11/10/2021

👸Happy International Girl Child Day👸

08/10/2021
Happy Navratri To All Of You🎊💐             Get your ADMISSION now and be a part of best education center
07/10/2021

Happy Navratri To All Of You🎊💐
Get your ADMISSION now and be a part of best education center

Happy World Teachers Day🙏
05/10/2021

Happy World Teachers Day🙏

🛑Kuber Coaching Classes🛑Admissions are now open for :-
04/10/2021

🛑Kuber Coaching Classes🛑
Admissions are now open for :-

Address

Pandey Lay-out
Pusad

Telephone

+919623941103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KUBER Coaching Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to KUBER Coaching Classes:

Shortcuts

Share

Category