Shri Katoba High School Dive

Shri Katoba High School Dive Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Katoba High School Dive, High School, Purandhar.

28/12/2022

22 डिसेंबर ते24 डिसेंबर विद्यालयात झालेला गणित मेळावा त्याचा छोटासा video

दिवे पंचक्रोशीचे भूषण, विद्यालयाचे माजी विद्यार्थी ,पोलिस उपधीक्षक श्री अतुल उत्तमराव  झेंडे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण...
30/10/2018

दिवे पंचक्रोशीचे भूषण, विद्यालयाचे माजी विद्यार्थी ,
पोलिस उपधीक्षक श्री अतुल उत्तमराव झेंडे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण मुंबई च्या
पोलिस अधिक्षक ( SP) पदी पदोन्नती( promotion) झालेबद्दल श्री कातोबा हायस्कूल दिवे च्या वतीने सत्कार करण्यात आला... त्याप्रसंगी इंग्लिश मीडियम. चे विद्यार्थी, शालेय पोषण आहाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या आढाळगे मावशी...आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला
विद्यालयाच्या नूतन बांधकामाची पाहणी केली...

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या *लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे* यांच्या माध्यमातून व *टाटा ट्रस्ट... आणि पवार चॅर...
26/09/2018

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या *लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे* यांच्या माध्यमातून व *टाटा ट्रस्ट... आणि पवार चॅरिटेबल ट्रस्ट* यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदार संघाच्या वतीने मंगळवार दि.25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता. आपल्या श्री कातोबा हायस्कूल दिवे या ठिकाणी.. माणिकराव झेंडेपाटील.. सुदामआप्पा इंगळे... शिवाजीआप्पा पोमण.. विठ्ठलआप्पा झेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकांच्या उपस्थितीत 98 सायकल वाटपाचा यशस्वी रित्या कार्यक्रम पार पडला पुरंदर तालुक्यात सगळ्यात जादा सायकली श्री कातोबा हायस्कुल दिवे या विद्यालयातील विद्यार्थिनींना मिळाल्या याचे श्रेय *श्री विठ्ठलआप्पा झेंडे आणि राष्ट्रवादी पक्षातील सर्व सदस्य पुरंदर तालुका* यांना जाते.पुन्हा एकदा *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुका* आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या भेटी दरम्यानचे काही क्षण तसेच मुंबई येथे विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना दिवे...
25/08/2018

महामहिम राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या भेटी दरम्यानचे काही क्षण तसेच मुंबई येथे विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना दिवे गावचे सुपुत्र मा श्री संभाजीराव झेंडे साहेब व गोकुळ राऊत साहेब तसेच पंढरीनाथ झेंडे

22/08/2018

जेथे जेथे आहेत *कृतज्ञार्थी* शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार 🙏
🌹पुरंदर तालुक्यातील दिवे हे गाव.गावामध्ये जि.प.प्राथ.शाळा असुन शाळेचा पट 103 आहे .शाळेची छानशी इमारत आहे.याशाळेत शिकलेल्या *मा. संभाजीराव झेंडे साहेब* यांच्या प्रेरणेने माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे हा ग्रुप 🌹माझी विद्यार्थी 'कृतज्ञार्थी' ग्रुप दिवे 🌹या नावाने कार्यरत असुन या ग्रुपने शाळेच्या विकास कामाची धुरा हाती घेतली आहे. त्यानुसार भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या ग्रुपने जि.प. प्राथ. शाळा दिवे या ठिकाणी भरीव अशी वस्तुरुपाने व रोख स्वरुपात मदत केली आहे.
🌹कार्याचा तपशिल🌹
1) 30 मुलांना गणवेश 18000 हजार रुपये रोख
2) 1सिलेंडर .2500 रुपये
3) गोदरेज कपाट .8000 रुपये
4)शा पो आहार शिजवणे
साहित्य 3500रुपये
5) 18 लीटर चा कुकर 4700 रुपये
6) 2 कोठ्या 1400 रुपये
7) मुलांना जेवण्यासाठी डिश 4500रुपये
एकुण रुपये 42600रुपये वरील गोष्टींची पुर्तता केली असुन येत्या काही दिवसात प्रगती पथावर असणारी कामे
1)C .R C लाईट फिटींग
2)लॅपटाॅप
3) ई लर्निग
4)वाॅल कंपाऊंड
5) सेप्टीडोअर
6)समृद्ध ग्रंथालय
🙏🌹ग्रुपमधील सर्व मान्यवरांनी केलेले हे कार्य निश्चित सुधारण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरेल .आपण केलेले कार्य वाखाणण्याजोगे असुन या कार्यामुळे शाळेचा कायापालट होणार आहे. अशी आपणास ग्वाही देतो.
🙏🙏देणार्‍याने देत जावे .घेणार्‍याने घेत जावे .देतादेता घेताघेता देणार्‍याचे हातच घ्यावेत. या उक्तीप्रमाणे माझी विद्यार्थी कृतज्ञार्थी ग्रुप मधील सर्व मान्यवरांनी शाळेला खुप मोठ्या प्रमाणात मदत केली.
🙏🙏🌹💐दिवे शाळेच्या वतीने सर्वांचे
मनापासुन आभार🙏🙏
🌹कष्टाचे व्हावे चांदणे
यशाचा चंद्र दिसावा
ग्रुपमधील सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा🌹
पुढील कार्यासाठी आपल्या ग्रुपला जि.प. प्राथ शाळा दिवे यांच्या वतीने कोटीकोटी शुभेच्छा🌹🙏🌹🙏
💐💐💐💐💐💐
धन्यवाद💐💐💐💐
*साभार*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवे*

17june माजी विद्यार्थी मेळावा
09/08/2018

17june माजी विद्यार्थी मेळावा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवे  येथे विद्यार्थ्यांच्या बरोबर काही वेळ गप्पा मारल्या
01/08/2018

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवे येथे विद्यार्थ्यांच्या बरोबर काही वेळ गप्पा मारल्या

08/06/2018
श्री कातोबा हायस्कूल चे गेल्या पन्नास वर्षातील पाहिले आलेले विद्यार्थी
07/05/2018

श्री कातोबा हायस्कूल चे गेल्या पन्नास वर्षातील पाहिले आलेले विद्यार्थी

9 जून शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची जन्म शताब्दी
29/04/2018

9 जून शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची जन्म शताब्दी

Address

Purandhar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Katoba High School Dive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category