27/09/2026
-CIT
हाताने लिहिलेल्या नोट्स कॉम्प्युटरमध्ये टाईप न करता थेट कॉपी करायच्यात? Google Lens चा वापर करा आणि फोटोमधील मजकूर थेट डिजिटल टेक्स्टमध्ये रूपांतरित करा! AI च्या या युगात स्वतःला अपडेट करा आणि आजच अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org