Sankalp Pune

Sankalp Pune From Basics to IIT/NEET Success
8th–10th | 11th–12th | Repeaters
NEET & JEE Score Booster Experts
Learn Anywhere: Offline

07/04/2026

🎯 Admissions Open for 9th & 10th – SUPER 20 Batches!
Give your child the right guidance for IIT-JEE & NEET foundation 💯

📍 Now in Wanowrie, Pune
✨ Limited seats – only First 50 students at ₹20,000

📚 Strong focus on: Math | Science | English
👩‍🏫 Personal attention | Small batches | Result-oriented teaching

🚀 Don’t miss this opportunity to build a strong academic future!

📞 Call Now: 9881582299 | 8767373910

Holika Dahan reminds us that negativity doesn’t leave on its own — you have to burn it. 🔥This festive night, let go of e...
02/03/2026

Holika Dahan reminds us that negativity doesn’t leave on its own — you have to burn it. 🔥

This festive night, let go of excuses, fear, and everything that’s holding you back. Step into growth, positivity, and new beginnings with stronger sankalp.
Wishing you and your family a powerful and blessed Holika Dahan. ✨

Proud to be Indian 🫡🫡     🇮🇳
02/03/2026

Proud to be Indian 🫡🫡

🇮🇳

MH-CET Crash Course!! Revision classes + Test Series!! Limited SeatsCall or DM us!!
24/02/2026

MH-CET Crash Course!!
Revision classes + Test Series!!
Limited Seats
Call or DM us!!

मनःपूर्वक आभार… 🙏माननीय श्री महेश पुंडे (भाजप) ( )यांनी संकल्प पुणे येथे भेट देऊन आमच्या शैक्षणिक उपक्रमाला दिलेल्या शुभ...
10/02/2026

मनःपूर्वक आभार… 🙏

माननीय श्री महेश पुंडे (भाजप) ( )यांनी संकल्प पुणे येथे भेट देऊन आमच्या शैक्षणिक उपक्रमाला दिलेल्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.
आपल्या उपस्थितीमुळे आमचा उत्साह आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

संकल्प पुणे येथे उपलब्ध सुविधा –
📚 7वी, 8वी, 9वी, 10वी
📚 11वी व 12वी (Science)
🎯 JEE | NEET | MHT-CET साठी विशेष मार्गदर्शन

विशेष उपक्रम:
2026 मध्ये JEE, NEET व MHT-CET परीक्षेला बसणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी
🎁 मोफत Crash Course उपलब्ध!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा संकल्प कायम आहे.

पुन्हा एकदा माननीय श्री महेश पुंडे यांचे मनःपूर्वक आभार!

मनःपूर्वक कृतज्ञता… 🙏माननीय नगरसेवक श्री प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते संकल्प पुणेचे उद्घाटन संपन्न झाले.या प्रसंगी उ...
10/02/2026

मनःपूर्वक कृतज्ञता… 🙏

माननीय नगरसेवक श्री प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते संकल्प पुणेचे उद्घाटन संपन्न झाले.
या प्रसंगी उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल दादांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या पाठिंब्यामुळे आमच्या या शैक्षणिक उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.

संकल्प पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी –
📚 7वी, 8वी, 9वी, 10वी
📚 11वी व 12वी (Science)
🎯 JEE | NEET | MHT-CET साठी विशेष मार्गदर्शन उपलब्ध आहे.

विशेष उपक्रम:
2026 मध्ये JEE, NEET व MHT-CET परीक्षेला बसणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी
🎁 मोफत Crash Course उपलब्ध!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा संकल्प कायम आहे.

पुन्हा एकदा माननीय श्री प्रशांत दादा जगताप यांचे मनःपूर्वक आभार!

Address

Second Floor, Crystal Castle Phase 2, Salunke Vihar Road, Opposite Sungrace High School
Pune
411040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share