YUVA Project, Jnana Prabodhini institute of Psychology, Pune

  • Home
  • India
  • Pune
  • YUVA Project, Jnana Prabodhini institute of Psychology, Pune

YUVA Project, Jnana Prabodhini institute of Psychology, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YUVA Project, Jnana Prabodhini institute of Psychology, Pune, Educational Research Center, Pune.

03/11/2018
20/12/2017
युवा शिबिराचा पाठपुरावा मेळावा दि १६ व १७ डिसेंबर रोजी पार पडला.
20/12/2017

युवा शिबिराचा पाठपुरावा मेळावा दि १६ व १७ डिसेंबर रोजी पार पडला.

for Online application plz visit google forms link.https://goo.gl/forms/8lCysJa0AqHF1OSb2
08/04/2017

for Online application plz visit google forms link.
https://goo.gl/forms/8lCysJa0AqHF1OSb2

अपेक्षित सहभागी व्यक्तीचे माहितीपत्रक (खालील माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.)

08/04/2017

ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिके तर्फे युवा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
२०१७ - १८ साली कुठल्याही शाखेत TY / PG2 मधे शिकणा-या विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी सामाजिक कार्याची - व्यक्ती विकासाशी जोड घालण्याची सुसंधी!
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या तीन विभागांतून प्रत्येकी ५० जणांची निवड होईल (२५ मुले व २५ मुली).
निवडलेल्या तरुणांनी काय करायचे?
१) 'तरुणाईची आव्हाने' (लैंगिकता व लिंगसमभाव प्रशिक्षण कार्यशाळा) या कार्यशाळेत सखोल प्रशिक्षण घेणे.
२) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात नंतर या युवक-युवतींनी परिसरातील किशोर - किशोरींसाठी (९वी - १०वी चे विद्यार्थी विद्यार्थीनींना) २० तासाचे प्रशिक्षण योजणे व अमलांत आणणे.
निवडलेल्या तरुणांना काय मिळेल?
१) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रातिनिधीक छात्रवृत्ती.
२) प्रवासखर्च.
३) उपक्रमपूर्तीनंतर ज्ञानप्रबोधिनी प्र. मा. सं तर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.
सहभाग कोणाचा?
निर्व्यसनी, सामाजिक बांधिलकी मानणारे, संवाद कौशल्य असणारे, मराठी भाषा बोलू शकणारे उत्साही तरुण-तरुणी.

सहभागी अर्जासाठी संपर्क -
संतोष ९८८१६११२१८
दीपाली - ८२७५२७२६९३
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख -
२० एप्रिल २०१७
अर्ज कुठे उपलब्ध होतील? -
१) ज्ञानप्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिका,
'विनायक भवन', ५१० सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.
२) www.jpip.org
३) https://docs.google.com/…/1etYykeIyoDU2LD4J4Jt_8UIUegw…/edit
अर्ज कसा पोहोचवाल?
१) पोस्टाने
२) Whatsapp वर
३) link वरुन
४)[email protected]

Psychometrics section of JPIP has a goal of developing indigenous tests appropriate for assessment needs in local culture.

08/04/2017

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when YUVA Project, Jnana Prabodhini institute of Psychology, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share