21/05/2026
हट्तिच्या!
निवडणूक संपली तरी देशात एका नवीनच पक्षाची जोरदार हवा सुरू आहे. अवघ्या ५ दिवसांत १.५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवणारी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) काय आहे माहितीये का?
😱 विषय खूपच खोल आहे!
बेरोजगार तरुणांची तुलना 'झुरळांशी' केल्यावर, तरुणांनी संतापण्याऐवजी इंटरनेटवर स्वतःचीच 'झुरळ पार्टी' स्थापन केली! या पक्षाचा जाहीरनामा (Manifesto) वाचून तुम्हाला हसूही येईल आणि विचारही करायला लागेल. यात पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर २० वर्ष बंदी घालण्याची मागणी केली आहे!
तुम्हाला काय वाटतं? सिस्टीमवर राग व्यक्त करण्याचा तरुणांचा हा 'मीम' (Meme) मार्ग योग्य आहे का? कमेंटमध्ये सांगा! 👇😂