MPSC Syllabus

MPSC Syllabus

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MPSC Syllabus, Pune.

"तुमच्या स्वप्नांना द्या नवी दिशा, एमपीएससी परीक्षेसाठी करा तयारी!":

"एमपीएससी: राज्याच्या सेवेत, जनतेच्या सेवेत.":

"एकमेव परीक्षा, उज्ज्वल भविष्य! एमपीएससीसह करा अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार.":

18/11/2025

अशी सही असणाऱ्या माणसाचं आडनाव काय असावे बरे?
तसेच सही करे पर्यंत पेशंट च काय होत असेल

17/11/2025

आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांची आणि गरीब शेतमजुरांच्या मुलांची परिस्थिती सारखी कशी मानता येईल? - भूषण गवई

15/11/2025

यावर आपल्याला काय वाटत

14/11/2025

मैथिली ठाकूरला देव पावला... बिहारची सर्वात तरुण आमदार ठरली !

14/11/2025
14/11/2025

बिहार राज्यात पण विरोधी पक्षनेते पद राहत नाही वाटत....🤔🤔

14/11/2025

डेव्हिड स्झाले यांना त्यांच्या "फ्लेश" या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार मिळाला.

1 बुकर पुरस्काराचे रोख बक्षीस £५०,००० आहे.
2आयर्लंडचे लेखक रॉडी डोयल हे जज पॅनलचे अध्यक्ष होते.
3फ्लेश ही कादंबरी हंगेरियन स्थलांतरित कामगार वर्गाच्या इस्तवानच्या जीवनाचा शोध घेतो.
42016 मध्ये "ऑल दॅट मॅन इज" साठी डेव्हिड स्झाले यांना यापूर्वी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.

14/11/2025

"आमची पोरं लहान असताना ८-८ दिवस माझी त्यांच्याशी गाठ होत नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत, यावरुन लोकांचे कमेंट्स येतात. आता ४ दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या... तुम्ही मला घोडे लावा.. माझा पिंड गेलाय... माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. मुलीचं लग्न ठरल्यावर तिला कपडे कोण घेतं हे ही क्लिप टाकणाऱ्याला कळू नये का?...मुलगी तुम्हालाही आहे आणि मलाही आहे पण या ८ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय...दोन दिवसात मी एक क्लिप टाकणार...बास झालं ३१ वर्ष...लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्य चाललं सगळं.आयुष्यात चांगलं करूनही त्याचं हे फळ...माझ्यापर्यंत ठीक होतं पण घरादारापर्यंत जायला नको होतं, मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला...पण कुटुंबापर्यंत आल्यावर मज्जा नाही...लोकं कमेंट्स करतात की, ' इंदुरीकरने आता कीर्तन बंद करायला पाहिजे, त्याला लाज वाटली पाहजे '...आम्ही येत्या २-३ दिवसात यावर विचार करतोय आणि निर्णय घेतोय!"...लोकांच्या टीकेला कंटाळून प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडत असल्याचे जाहीर केले आहे. लेकीच्या ड्रेसमूळे एका बापाला ट्रोल केलं जातंय हे असह्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

13/11/2025

#उषा गंगाधर पवार यांनी परीक्षा पास केली आहे. त्यांना एकदा दोनदा नव्हे तर सलग 16 वेळा अपयश आले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. परिस्थितीशी दोन हात करत यश मिळवले. आता झाडू कामगार असलेल्या महिलेची लेक सरकारी विभागात मोठ्या पदावर काम करणार आहे.

13/10/2025

नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
- 40, 45, 43, 44

13/10/2025

माझ्या सर्वात नवीन टॉप फॅनचे जाहिर आभार! 💎 Lalit Vaidya

आपल्या कम्युनिटीमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी कमेंट सोडा, @टॉपफॅन

27/09/2025

बळीराजा..🤗
#अतिवृष्टी

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pune
431129