09/08/2025
My latest blog- Assessment Center based Recruitment & Selection
Untold
One-to-one or panel interview at assessment centers is very common and is generally the last phase. These probe any weaker areas that may have emerged at a first interview or during the assessment center. Interviews at this stage are likely to be more in-depth than those conducted during the first s...
15/07/2025
कार्यसंस्कृती
प्रत्येक संस्थेची स्वतःची अशी कार्यसंस्कृती असते- बरीवाईट, उपयुक्त, निरुपयोगी.
ती तयार होते व्यवस्थापनाच्या विचारसरणीतून.
बरेचदा नियमन (कंट्रोल) हा दृष्टिकोन असतो- विशेषतः फॅमिली बिझिनेस मध्ये
त्यांतून " जी हुजूर " ( आज्ञाधारक संमती)
श्रद्धा, विश्वासावर उभी असलेली कार्यसंस्कृती समर्पण वाढीला लावते.
नियमन धारी संस्थेत " डू ऍज डायरेक्टेड " अशा वृत्तीचे कौतुक होते.
निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि आपले मूल्य जपले जात असल्याची जाणीव श्रद्धेवर आधारित संस्था देत असते. तिथे घड्याळाच्या ठोक्यावर अथवा नोकरी जाण्याच्या दबावामुळे माणसे काम करीत नसतात.
तिथे- कल्पकता, नवसर्जन आढळून येते.
- संघभावनेतून स्वामित्वाची भावना रुजते.
- उत्तरदायित्व मिरवले जाते.
नियमनामध्ये मी सगळं हाताळेल असते तर निष्ठेला महत्व देणाऱ्या कार्यसंस्कृतीमध्ये माझा तुझ्यावर विश्वास आहे, असं वातावरण असते.
तुम्हांला चांगले व्यवस्थापक व्हायचे असेल तर-
(१) कामाची फक्त विभागणी करू नका, निकाल/निष्पत्तीवर भर द्या आणि ते कसं साध्य करायचे याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपवा.
(२) असं वातावरण तयार करा की सगळेजण निर्भीडपणे बोलतील, कल्पना सादर करतील आणि अपयशालाही घाबरणार नाही.
(३) सातत्य, पारदर्शक आणि उत्तरदायित्व स्वीकारणारे कर्मचारी असतील.
चांगले नेतृत्व नियमनाऐवजी आधारावर भर देतात.
आणि तिथेच फरक पडतो.
We, at help you in assessing, the prevalent work culture in your organization.
Send a message to learn more
17/01/2025
“Life shrinks or expands in proportion to one’s courage.”
Send a message to learn more
16/01/2025
I would rather adjust my life to your absence than adjust my boundaries to accommodate your disrespect.
Send a message to learn more
15/01/2025
Sometimes music speaks what you feel inside !
HNY 2025
Send a message to learn more
01/01/2024
When memories exceed dreams, the end is near! The hallmark of a truly successful organization is the willingness to abandon what made it successful and start fresh !
26/12/2023
Academy wishes you Merry Christmas !
Warmest greetings for a delightful Christmas with your near and dear ones !
21/12/2023
I am planning to post one management thought daily from January 1, 2024 and also will send through WhatsApp.
26/10/2022
Let the FESTIVITY continue to enlighten your path FOREVER !
21/11/2020
Dnyanapeeth Academy, Pune has launched its U-Tube Channel, where there will be innovative and informative videos every week. Do subscribe and enjoy Knowledge Journey.