गुन्हा दाखल झाला. CMEGP योजनेत कर्ज आणि सबसिडी मिळवून देतो म्हणून वेळोवेळी पैसे उकळले.विशेष म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांना पैसे द्यावे लागतात असे सांगितले. खरे तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. लोकं एवढे कसे मूर्ख बनतात हे कळत नाही. योग्य माहितीसाठी आणि अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी eKapte युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. तसेच इंस्टाग्राम ला फॉलो करा.
ekapte उद्योग मित्र
Helping People in Govt. Schemes and Business Guidance. Financial Advisor.
27/03/2026
मी व्हिडिओ व्ह्यू,लाइक आणि सबस्क्राईब साठी बनवतच नाही...
मी व्हिडिओ बनवतो कारण तुम्हाला योग्य माहिती मिळावी, तुमचा नुकसान होऊ नये, आणि तुम्ही योग्य निर्णय घ्यावा.
लाइक आणि सबस्क्राईब झाले तर आनंद होतो, पण माझा उद्देश फक्त एकच आहे...
तुम्हाला समजून घेऊन योग्य मार्ग दाखवणे.
– eKapte
e Kapte eKapte हा माहितीपूर्ण YouTube चॅनेल आहे जिथे तुम्हाला देशातील महत्वाच्या बातम्या, अर्थव्यवस्था, सरकारी योजना, विमा, गुंतव....
26/03/2026
Happy Ram Navami
25/03/2026
CMEGP योजना प्रक्रियेचे संपूर्ण माहिती: अर्ज करण्यापासून ते कर्ज वाटप होईपर्यंत प्रत्येक स्टेप ची सखोल माहिती. #मुख्यमंत्री
CMEGP योजना प्रक्रियेचे संपूर्ण माहिती CMEGP योजना महाराष्ट्र मध्ये एक संजीवनीच आहे. या योजनेबद्दल बरीच उलट - सुलट माहिती दिली जाते व यामुळे व्यक्ति गोंधळून ...
नाशिक ची घटना पाहता बाया तेथे बुवा की बुवा तेथे बाया कळतच नाही 🌟💫🔥🎉😂👏
13/03/2026
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना अंतर्गत डेअरी उद्योग साठी लागणारे कागदपत्रे ,अर्ज कुठे करावा ? नियम व अटी, कोणते गाई ,.म्हशी घेता येतील,शेड कसा असावा याची मुद्देसुद माहिती .
डेअरी उद्योग संपूर्ण -मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना अंतर्गत डेअरी उद्योग साठी लागणारे कागदपत्रे ,अर्...
11/03/2026
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना 2026. ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योजकता वाढवणार.
#मुख्यमंत्री
#शेतकरी
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना - 2026 #मुख्यमंत्रीग्रामीण पशुधनयोजना # मुख्यमंत्री ा योजनेमध्ये शेतकरी उद्योजक ...
10/03/2026
महाराष्ट्र शासनाच्या बांबू मिशन अंतर्गत आता उद्योगांना 50 टक्के पर्यंत सबसिडी जाहीर करण्यात आली आहे. यामधे वीस लाखापासून पाच कोटीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित केले आहेत संपूर्ण माहिती व अर्ज कोठे करावा? या व्हिडिओ मधे समजून घ्या
बांबू उद्योगासाठी अनुदान वाटप सुरू झाले ? मित्रांनो, फॉरेस्ट विभागाने 2 मार्च रोजी एक आदेश काढला आहे ज्यामधे सविस्तर माहिती दिली त्यावरच आधारित हा व्हिडिओ ....
08/03/2026
"तुमच्या कष्टाला योग्य दिशा मिळाली तरच यश मिळतं.
ती दिशा देण्यासाठी eKapte सदैव तयार आहे.
Subscribe करा… आणि पुढचा पाऊल टाका.”
03/03/2026
उद्योजकांसाठी योग्य संधी..
आपण समजून घ्या इतरांना सांगा, आयोजकांना संपर्क करा.शेअर करा.
एक संधी उद्योजकांसाठी.. असे एक व्यासपीठ ज्यामुळे आपण पोहोचू शकता असंख्य बांधवापर्यंत.🔥 *लिंगायत समाजासाठी ऐतिहासिक व्यवसाय महोत्सव!* ...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Pancard Club Road Baner Pune
Pune
411045