06/06/2026
https://www.youtube.com/watch?v=ihvwSmeuBSg
#live - काल्याचे कीर्तन व सांगता - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव - जाधवर ग्रुप - काल्याचे कीर्तन व सांगता - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञा...
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Late Uddhavrao Tulshiram Jadhavar Foundation's College of Paramedical Pune, Educational Research Center, Narhe, Pune.
06/06/2026
https://www.youtube.com/watch?v=ihvwSmeuBSg
#live - काल्याचे कीर्तन व सांगता - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव - जाधवर ग्रुप - काल्याचे कीर्तन व सांगता - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञा...
06/06/2026
https://www.youtube.com/watch?v=y41L_VKsCMU
#live - दिवस ७ वा - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस - दिवस ७ वा - ८ वा श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव -...
05/06/2026
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे शिक्षण महर्षी, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर (सर) आपणांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपले मार्गदर्शन, दूरदृष्टी आणि शैक्षणिक कार्य अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
🌸 वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा
०६ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते १२ वा.
८ वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव महाप्रसाद / भोजन
०६ जून २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वा.
🎓Admission Open 2026-27 🎓
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य महाविद्यालय आणि योग्य शिक्षणाची निवड म्हणजेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स!
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारक्षम वातावरण, अनुभवी शिक्षक, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शिक्षणपद्धती यामुळे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पालकांसाठी विश्वासार्ह निवड ठरते.
विशेष म्हणजे सैन्य अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार, अग्निशमन दल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्रवेश शुल्कावर २५% सूट ची खास सुविधा उपलब्ध आहे.
आजच योग्य निर्णय घ्या आणि आपल्या मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी पहिले पाऊल टाका.
📞अधिक माहितीसाठी संपर्क: ९१६८२७४११६
📍 नऱ्हे, पुणे – ४११०४१
03/06/2026
शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, शिक्षणमहर्षी, शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर (सर) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपले नेतृत्व, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान असेच निरंतर वाढत राहो.
आपणास उत्तम आरोग्य, आनंद, यश आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
03/06/2026
Remembering the visionary leader and former Union Minister, Gopinath Munde ji, on his death anniversary.
His dedication to public service, leadership, and commitment to the people continue to inspire generations.
We pay our heartfelt tribute to his enduring legacy...
30/05/2026
आज IPS ज्योती प्रिया सिंग मॅडम (अँटी-नार्कोटिक्स सेल अधिकारी, पुणे), डॉ. पराग काळकर सर (प्र-कुलगुरू - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
तसेच डॉ. मिलिंद भोई (अध्यक्ष, भोई फाऊंडेशन, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी नार्कोटिक्स जनजागृती या विषयावर सकारात्मक व प्रभावी चर्चा यशस्वीरित्या पार पडली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविणे आणि सुरक्षित व निरोगी समाज घडविणे हा आहे.
व्यसनमुक्त पुणे घडविण्याच्या उद्देशाने हा जनजागृती उपक्रम आता संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात येणार आहे.
29/05/2026
Walk-in Interview Alert 📢
Jadhavar Group Of Institutes
Multiple teaching & non-teaching vacancies across schools & colleges.
Apply on Selected Dates (May–June 2026)
Time: 10 AM– 01 PM.
📍Prin. Dr. Sudhakarrao Jadhavar Educational Campus 1, Jadhavar Chowk, Narhe, Pune – 411041.