Rajarshi Shahu Vidya Mandir

Rajarshi Shahu Vidya Mandir Rajarshi Shahu Vidyamandir was established in 2000. The school runs classes from Nursery to Std X. The school is co-ed and follows SSC board curriculum.

Annual Day celebration in Rajarshi Shahu Vidya Mandir. The theme of the Annual Day was *Azadi Ka AmrutMahostav**राजर्षी ...
19/01/2023

Annual Day celebration in Rajarshi Shahu Vidya Mandir. The theme of the Annual Day was *Azadi Ka AmrutMahostav*
*राजर्षी शाहू विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*
महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर आंबेगाव पठार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ स्नेहसंमेलन साजरे झाले . *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* या विषयावर विविध नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.यामधे sound of India ,आदिवासींची लोककला , याचे छान पद्धतीने सादरीकरण केले तसेच स्वच्छतेचे महत्व नृत्या तून सादरकेले पडद्याआड गेलेल्या मराठी कलावंतांना नृत्याच्या माध्यमातून खूपच छान सादरीकरण करून श्रध्दांजली वाहण्यात आली .
कार्यक्रम प्रमुख पाहुणे बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ.संगीताताई बर्वे, लोकमतवृत्तपत्राचे संपादक संजय आवटे सर, मा.आमदार उल्हासदादा पवार (अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र राज्य वैधानिक विकास महामंडळ) ,तसेच संस्थेचे संस्थापक प्रा. व्ही .एस. अंकलकोटे (पाटील) ,संस्थेच्या सचिव सौ. अंकलकोटे, प्रशासकीय संचालक उत्तम रा.चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास प्राचार्या सौ.अस्मिता जानराव , मुख्याध्यापिका सौ.मिनल जोगळेकर यांचे मार्गदर्शन लाभले . सौ संगीता ताई बर्वे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन भक्ती लखादिवे या विद्यार्थिनीने केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सई यादव ,साईराज शितोळे या विद्यार्थ्याने केले. सौ छाया देशमाने यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

राजर्षी शाहू विदया मंदिर आज बालवाडी विभागामध्ये मुलांना ग्राउंड वर धावणे ,आईचे पत्र हरवले, योगासन डान्स सराव, घेण्यात आल...
06/01/2023

राजर्षी शाहू विदया मंदिर आज बालवाडी विभागामध्ये मुलांना ग्राउंड वर धावणे ,आईचे पत्र हरवले, योगासन डान्स सराव, घेण्यात आले.

🥈🥈🥈🥈🥈🥈🥈*राजर्षी शाहू विद्यामंदिर* मध्ये आज दि 31.12.2022 *कृतज्ञता दिवस* साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयातील गायकवाड...
31/12/2022

🥈🥈🥈🥈🥈🥈🥈
*राजर्षी शाहू विद्यामंदिर* मध्ये आज दि 31.12.2022 *कृतज्ञता दिवस* साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयातील गायकवाड काका, कांबळे काका कराड काका व कांबळे मावशी यांच्या विषयी विद्यार्थी व शिक्षक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला इ 8 ते 10 ची मुलं,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता जानराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मीनल साने व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
🥈🥈🥈🥈🥈🥈🥈

*राजर्षी शाहू विद्यामंदिर* मध्ये आज बालवाडी विभागामध्ये शिशुगट, छोटा गट,  मोठा गट या वर्गांच्या मुलांना ग्राउंड वर धावणे...
24/12/2022

*राजर्षी शाहू विद्यामंदिर* मध्ये आज बालवाडी विभागामध्ये शिशुगट, छोटा गट, मोठा गट या वर्गांच्या मुलांना ग्राउंड वर धावणे बादलीत बॉल टाकणे. लंगडी घालणे नागमोडी वळणावरुन धावणे. क्रिसमस नाताळ पार्टी मुलांचा छान डान्स करण्यात आला. अशा प्रकारे क्रिसमस पार्टी व स्पोर्टस् डे साजरी करण्यात आला.

23/12/2022

Students from Rajarshi Shahu Vidya Mandir recite Mathematics Pledge on the occasion of National Mathematics Day.

*राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला*    विद्यालयामध्ये विविध उपक्रम, गणितीय गाणी गणितात...
23/12/2022

*राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला*
विद्यालयामध्ये विविध उपक्रम, गणितीय गाणी गणितातील विविध मॉडेल्स गणिताची प्रतिज्ञा व गणिताविषयी माहिती सांगून साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रोफ अंकलकोट पाटील सर , ट्रस्टी श्री सौरभ अंकलकोट सर , संचालक श्री उत्तम चव्हाण सर मुख्याध्यापिका सौ अस्मिता जानराव मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मीनल साने व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते.

Rajarshi Shahu Vidya Mandir 🪔🪔सहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने 'पणत्या 'बनवून आणल्या .  🪔🪔 दिवाळी उपक्रम      ...
19/10/2022

Rajarshi Shahu Vidya Mandir
🪔🪔सहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने 'पणत्या 'बनवून आणल्या . 🪔🪔 दिवाळी उपक्रम 🎉शुभ दीपावली 🎉

Rajarshi Shahu Vidya Mandir *इयत्ता- चौथी*       🪔 🪔 *टाकाऊपासून टिकाऊ शोभिवंत वस्तू बनविणे दिवाळी उपक्रम *💐🌹🌷🌷🌹💐
19/10/2022

Rajarshi Shahu Vidya Mandir
*इयत्ता- चौथी*
🪔 🪔
*टाकाऊपासून टिकाऊ शोभिवंत वस्तू बनविणे दिवाळी उपक्रम *
💐🌹🌷🌷🌹💐

Rajarshi Shahu Vidya Mandir *इयत्ता सातवी* 🪔 *दीपोत्सव व कलाकुसर*🪔*दिवाळीनिमित्त गृह सजावटीच्या विविध शोभिवंत वस्तू बनवि...
18/10/2022

Rajarshi Shahu Vidya Mandir
*इयत्ता सातवी*
🪔 *दीपोत्सव व कलाकुसर*🪔
*दिवाळीनिमित्त गृह सजावटीच्या विविध शोभिवंत वस्तू बनविणे*
💐🌹🌷🌷🌹💐

18/10/2022

Rajarshi Shahu Vidya Mandir
Std VIII activity - Best out of waste. Innovative Diwali activity.

Rajarshi Shahu Vidya Mandir *इयत्ता आठवी* 🪔दिवाळीनिमित्त ऍक्टिव्हिटी🪔टाकाऊ प्लास्टिक बॉटल आणि                काच बॉटल्स ...
18/10/2022

Rajarshi Shahu Vidya Mandir
*इयत्ता आठवी*
🪔दिवाळीनिमित्त ऍक्टिव्हिटी🪔
टाकाऊ प्लास्टिक बॉटल आणि
काच बॉटल्स पासून क्राफ्ट तयार केले.
💐🌹🌷🌷🌹💐
🤩डेकोरेटिव्ह फ्लॉवर पॉट,
डेकोरेटिव्ह शोपीस 🤩

Address

Survey No 32, Raje Chowk, Ambegaon Budruk
Pune
411046

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919370893371

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Shahu Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rajarshi Shahu Vidya Mandir:

Shortcuts

Share

Category