New English School ,kolwan

New English School ,kolwan Estd. Year: 1968

© UnOfficial Facebook™ Fun page � ©2015 Copyright Page This page is not official page

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेऊन आपण समाजातील वाईट प्रवृत्त...
06/09/2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्णांचा आदर्श ठेऊन आपण समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात कायम ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
#कृष्णजन्माष्टमी

25/08/2023

Rover on the moon !!
चंद्रयान 3 च्या लँडर विक्रम मधून प्रज्ञान रोवर याचे चंद्राच्या भूमीवर उतरतानाचा विडिओ इसरो ने आपल्या अधिकृत ट्विटर X खात्यावरून प्रसिद्ध केला आहे
Video Credit:

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत झुंझार खेळीचे प्रदर्शन केले. पण त्याला विजेतेपदाने ह...
24/08/2023

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत झुंझार खेळीचे प्रदर्शन केले. पण त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली. जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित मॅग्नसन कार्लसन प्रज्ञानंदवर ट्रायब्रेकरमध्ये मात केली आणि फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अझरबैजानमधील बाकू येथे ही स्पर्धा पार पडली.

चांद्रयान ३ मोहिमेच्या 'विक्रम लँडर'च्या यशस्वी लँडिंगनिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या  (इसरो) वैज्ञानिकांचे हार्...
24/08/2023

चांद्रयान ३ मोहिमेच्या 'विक्रम लँडर'च्या यशस्वी लँडिंगनिमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इसरो) वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन...

समस्त देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा!

Congratulations... ISRO For the successful landing of CHANDRAYAAN 3

#चंद्रयान_3

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳२६ जानेवारी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा...भारत माता की जय! जय हिंद!
25/01/2023

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳२६ जानेवारी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा...
भारत माता की जय! जय हिंद!

गुडीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष निमित्ताने सर्वांना खूप खुप शुभेच्छा ..आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा....
13/04/2021

गुडीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष निमित्ताने सर्वांना खूप खुप शुभेच्छा ..
आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा...

28/03/2021
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद
26/01/2021

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद

19/11/2020

Address

At Kolvan, Taluka-Mulshi, Dist/Pune
Pune
412108

Telephone

912022960114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School ,kolwan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category