03/07/2025
✨ पूर्णपणे मोफत २-दिवसीय UCMAS अबॅकस वर्कशॉप, ✨
UCMAS अबॅकस हे जगातील ८०+ देशात कार्यरत आहे. त्याच 🧠अबॅकसच्या मदतीने वाढवा आपल्या मुलाची एकाग्रता, मेमरी आणि गणित कौशल्य!
वयोगट: ५ ते १३ वर्ष / UKG ते ७ वी
📅 दिनांक: ५ आणि ६ जुलै
🕒 वेळ: संध्या. ४:३० ते ६:००
📍 ठिकाण: चऱ्होली - सनशाइन किड्स अकॅडमी, तनिष ऑर्चिड, फेज-१, गेट-२, नारायण विल्हा, चऱ्होली.
🔗 दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच नोंदणी करा:
https://forms.gle/x8cSxccRyQ8ug8JQ6
19/06/2025
*पालकांसाठी आनंदाची बातमी!*
अबॅकस क्लासेस - ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम!
आता चारोली आणि दिघी भागात आम्ही UCMAS अबॅकस. या क्लासेस 5 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहेत।
UCMAS हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोग्राम आहे जो मुलांचे:
🧠 लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
🧠 स्मरणशक्ती
⏱️ गती आणि अचूकता
👂 ऐकण्याची क्षमता
🧠 एकूण मेंदूविकास
वाढवतो।
या प्रोग्राममध्ये एकूण *8* लेव्हल्स 🔢 आहेत. विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 🏆 भाग घेण्याची संधी मिळते आणि त्यांना IGE प्रमाणपत्र 📜 देखील दिले जाते।
ॲडमिशन्स सुरू झाले आहेत!
अधिक माहितीसाठी संपर्क करा: *7887880368*
कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहचवा. धन्यवाद!
19/06/2025
अबॅकस क्लासेस
*पालकांसाठी आनंदाची बातमी!*
आता चारोली आणि दिघी भागात आम्ही UCMAS अबॅकस क्लासेस सुरू करत आहे. या क्लासेस 5 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहेत।
*श्री अकॅडमी - बोरा क्लासेस. कमलराज हरिद्वार. क्रोमा शोरूम च्या वर, आळंदी रोड,दिघी.*
UCMAS हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रोग्राम आहे जो मुलांचे:
🧠 लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
🧠 स्मरणशक्ती
⏱️ गती आणि अचूकता
👂 ऐकण्याची क्षमता
🧠 एकूण मेंदूविकास
वाढवतो।
या प्रोग्राममध्ये एकूण *8* लेव्हल्स 🔢 आहेत. विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 🏆 भाग घेण्याची संधी मिळते आणि त्यांना IGE प्रमाणपत्र 📜 देखील दिले जाते।
ॲडमिशन्स सुरू झाले आहेत!
अधिक माहितीसाठी संपर्क करा: *7887880368*
कृपया ही माहिती इतरांपर्यंत पोहचवा. धन्यवाद!
Charholi residents group Alandi Road | Wadmukhwadi| Charholi | Dighi | Moshi |Bhosari - Pune