31/05/2025
Anahatt Yoga तर्फे हर्षदा वाव्हळ यांना महाराष्ट्र मंडळ व्यायामशाळा, पुणे आयोजित उन्हाळी कुस्ती शिबिरात सहभागी होण्याचा अभिमान वाटतो. 🧘♂🤼♂
युवा मल्लांना यावेळी योग, योगाभ्यासाचे चे फायदे, ध्यान, आणि आहार या विषयांवर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.
हे शिबिर एक सकारात्मक आणि समृद्ध अनुभव ठरला! 💪🕉