KalaGuru

KalaGuru Learn Art Work Easy And Simple Way

राज्यस्तरीय मेहंदी ऑनलाईन स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे प्रथम क्रमांक अपूर्वा चव्हाण जिल्हा कोल्हापूर द्वितीय क्रमांक प्...
25/11/2025

राज्यस्तरीय मेहंदी ऑनलाईन स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक अपूर्वा चव्हाण जिल्हा कोल्हापूर
द्वितीय क्रमांक प्रिया माळकर जिल्हा शिव
तृतीय क्रमांक वंदना खेडकर जिल्हा छत्रपती संभाजी नगर.
विजेतांचे अभिनंदन.
पुढील ऑनलाइन पोर्ट्रेट रांगोळी स्पर्धा लवकरच घेण्यात येणार आहे.
या संदर्भातील अधिकृत नियोजन 17 डिसेंबर नंतर सर्वांसाठी खुले असेल.
संपूर्ण माहिती घेण्यासाठी 70 66 68 69 70 या नंबरला hi असा व्हाट्सअप करा. (17 डिसेंबर 2025 नंतर)
धन्यवाद.

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खालील सात जणांची निवड करण्यात आलेली आहे. मेहंदी विषय होता :~ ब्रा...
18/11/2025

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खालील सात जणांची निवड करण्यात आलेली आहे.
मेहंदी विषय होता :~ ब्रायडल मेहंदी.
25 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या फोटोला जास्तीत जास्त लाईक असतील अशाच कलाकारांची कलाकृती ही राज्यस्तरीय विजेता/विजेती घोषित होणार आहे.
आपले मत अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुम्हाला आवडत असलेल्या कलाकृतीला लाईक करून तुमचे मत नोंदवू शकता शक्य असल्यास जास्तीत जास्त जणांना शेरही करा.
नवीन स्पर्धा पोर्ट्रेट रांगोळी ची असणार आहे, लवकरच या संदर्भात बाकी अधिकृत माहिती आपल्या याच फेसबुक पेजवर किंवा कलागुरूच्या इतर सोशल मीडिया वरती तुम्ही पाहू शकता.
धन्यवाद.
Team
KalaGuru By Ira Rangoli Arts ™

District level winner certificate disturbingVery late from our time side due to festival session but not late in upcomin...
05/11/2025

District level winner certificate disturbing
Very late from our time side due to festival session but not late in upcoming Maharashtra state level Mehandi competition
This time we have 15 district level winner
Stay tune for more update
Dhanywad

Tools border rangoli fees 197tools callighy ranogli fees 206mala making class fees 215basic rangoli class fees 224flower...
09/10/2025

Tools border rangoli fees 197
tools callighy ranogli fees 206
mala making class fees 215
basic rangoli class fees 224
flower rangoli class fees 233
portrait rangoli aclass fees 242

करागुरु मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेस ची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता. प्रत्येक क्लासेसची फी त्या लिंक ला क्लिक करूनच आपण पाहू शकता *फी ही फक्त वेबसाइट लाच भरावे बाकी कुठेही भरू नये* ऑनलाइन वर्ग आहे 14 oct सकाळी सात वाजून एक मिनिटांनी किंवा त्यानंतर कधीही पाहू शकता.
सहभाग नोंदवण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोंबर असणार आहे.

फुलांची रांगोळी fees 233/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/flower-rangoli-art/
Flowers R demo video https://youtu.be/jLmhpF1wkvQ

पाच बोटांची रांगोळी fees 224/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/online-galicha-basic-rangoli-course/
demo https://youtu.be/Hjn23JxWmX8

हार बनवण्याचे क्लासेस 215/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/flowers-mala/
demo https://youtu.be/tTZgYLm10H0

पोट्रेट क्लासेस 242/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/portrait-rangoli/
demo video https://www.youtube.com/watch?v=4OScPM21vY0

टूल्स च्या साह्याने बॉर्डर डिझाईन काढणे 197/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/tools-border-design-rangoli/
demo https://youtu.be/BNFgcRRd-Ws

टूल्स च्या साह्याने अक्षरलेखन करणे 206/-
https://kalagurubyirarangoliarts.com/courses/marathi-lettering-tools-rangoli/
demo video https://youtu.be/Tqjcyn8suAA

रजिस्टर कसे करावे या संदर्भात खालील लिंक पाहू शकता.
https://youtu.be/6NSHVP_893Y

नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://youtu.be/4iS7-b39AHo

व्हिडिओ पाहण्याची आणि सर्टिफिकेट घेण्याचे शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर सकाळी 7.01 पर्यंत असेल ज्या क्लासेसची कालावधी ही कमी असेल त्या क्लासेसच्या कालावधी झाल्यानंतर एक दिवस जास्त ते व्हिडिओ पाहू शकतील.
कृपया सर्व माहिती पाहून वाचून सहभाग घ्यावा.
धन्यवाद.
Team KalaGuru By Ira Rangoli Arts ™
Ira Rangoli Arts®

Kalakar - LMS Online Courses & Education Portal

08/10/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. Prajkta Doshi
जिल्ह्या. satara
other kalaguru classes starting from 14 oct , duration 5 / 8 days more more information
Tools border rangoli fees 197
tools callighy ranogli fees 206
mala making class fees 215
basic rangoli class fees 224
flower rangoli class fees 233
portrait rangoli aclass fees 242 अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल. विजेत्यांचे कलाकाराचे नाव. Va...
08/10/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. Vandana Khedkar
जिल्ह्या. Ahamdnagar
other kalaguru classes starting from 14 oct , duration 5 / 8 days more more information
Tools border rangoli fees 197
tools callighy ranogli fees 206
mala making class fees 215
basic rangoli class fees 224
flower rangoli class fees 233
portrait rangoli aclass fees 242 अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल. विजेत्यांचे कलाकाराचे नाव. VA...
08/10/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. VAISHALI SHRIVAS
जिल्ह्या. Buldhana
other kalaguru classes starting from 14 oct , duration 5 / 8 days more more information
Tools border rangoli fees 197
tools callighy ranogli fees 206
mala making class fees 215
basic rangoli class fees 224
flower rangoli class fees 233
portrait rangoli aclass fees 242 अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल. विजेत्यांचे कलाकाराचे नाव. Vi...
13/09/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. Vishal mhatre
जिल्ह्या. Thane
पुढील राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा.
अंदाजे दसऱ्यानंतर असेल.
लवकरच महा ऑनलाईन रांगोळी वर्ग सुरू होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल. विजेत्यांचे कलाकाराचे नाव. so...
11/09/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. sonal nikate
जिल्ह्या. solapur
पुढील राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा.
अंदाजे दसऱ्यानंतर असेल.
लवकरच महा ऑनलाईन रांगोळी वर्ग सुरू होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल. विजेत्यांचे कलाकाराचे नाव. an...
10/09/2025

कलागुरू बाय इरा रांगोळी आर्ट्स आयोजित.
मेहंदी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल.
विजेत्यांचे कलाकाराचे नाव. anajli mali
जिल्ह्या. sangali
पुढील राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा.
अंदाजे दसऱ्यानंतर असेल.
लवकरच महा ऑनलाईन रांगोळी वर्ग सुरू होणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.
www.kalagurubyirarangoliarts.com
whatsapp hi 070666 86970

नमस्कार 2 सप्टेंबर पासून फुलांच्या रांगोळी बद्दल अधिकृत माहिती तुम्हाला मिळू शकेल.2 सप्टेंबर रोजी फक्त 260 रुपये भरून तु...
28/08/2025

नमस्कार
2 सप्टेंबर पासून फुलांच्या रांगोळी बद्दल अधिकृत माहिती तुम्हाला मिळू शकेल.

2 सप्टेंबर रोजी फक्त 260 रुपये भरून तुम्ही प्री लाँच ऑफरचा आनंद घेऊ शकता.
तीन सप्टेंबर पासून याची फी 350 रुपये असणार आहे.
15 सप्टेंबर पर्यंत जास्तीत जास्त तुम्ही यात तुमचे नाव नोंदवू शकता यानंतर मात्र सभासद स्वीकारले जाणार नाही.

तोपर्यंत आपल्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
https://www.instagram.com/ira_rangoli_artss?igsh=ZXB6d2lnbzJ1Y3gw
जर एक लाख फॉलोवर झाल्यास पाच सप्टेंबर रोजी फक्त शंभर रुपये असणार आहे
पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॉलोवर झाल्यास फक्त पन्नास रुपये तुम्ही देऊन फुलांचे रांगोळी शिकू शकता.
आपले फॉलोवर जर एक लाख पेक्षा पाच सप्टेंबर पर्यंत कमी असतील तर मात्र 350 रुपये तुम्हाला देऊन हा क्लास करता येईल.
आणि याच क्लासिफी नंतर हे कमीत कमी 1000 रुपये असणार आहे*

त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना फॉलो करायला सांगा आणि अत्यंत कमी पैशांमध्ये हा क्लास शिका.
बाकी अधिकृत माहिती आपण आपल्या वेबसाईट वर पाहू शकाल
www.kalagurubyirarangoliarts.com
किंवा आम्हाला व्हाट्सअप करू शकता
व्हाट्सअप करताना फक्त Hi असेच मेसेज करावा या आपल्या कालागुरू च्या नवीन व्हॉट्सअँप नंबर लाच करावा
70 66 68 69 70.
सहभाग नोंदवण्याआधी कृपया अधिक माहिती तपासून सहभाग घ्यावा.
धन्यवाद.
Team
Ira rangoli arts ®
kalaguru by Ira rangoli arts ™

Address

Pune
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when KalaGuru posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category