Dhareshwar Vidya va Krida Pratishthan

Dhareshwar Vidya va Krida Pratishthan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhareshwar Vidya va Krida Pratishthan, School, Sr. no. 48, Indraprastha nagar, Dhayari, Pune/41, Pune.

✨ Empowering Young Minds Since 1999
🎓 Building Future Leaders with Values & Vision
⚽ Holistic Development through Academics & Sports
🌍 Nurturing Responsible Global Citizens
📍 Pune, India

परंपरेत श्रद्धा, निसर्गात जीवन. सहजीवन आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!    #नागपंचमी
17/08/2026

परंपरेत श्रद्धा, निसर्गात जीवन.
सहजीवन आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#नागपंचमी

स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवूया,राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे जाऊया. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!...
15/08/2026

स्वातंत्र्याची ज्योत सदैव तेवत ठेवूया,
राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे जाऊया.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन

लोककल्याणाचा आदर्श घालून देणाऱ्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
13/08/2026

लोककल्याणाचा आदर्श घालून देणाऱ्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

ज्ञान, विचार आणि परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवणाऱ्याआचार्य प्र. के. अत्रे यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम. प्र. के. अत्रे य...
13/08/2026

ज्ञान, विचार आणि परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम.

प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

युवाशक्ती हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद! स्वप्न पाहा, ध्येय ठरवा आणि परिवर्तन घडवा.आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक ...
12/08/2026

युवाशक्ती हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद!
स्वप्न पाहा, ध्येय ठरवा आणि परिवर्तन घडवा.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

𝗡𝗮𝗹𝗮𝗻𝗱𝗮 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗠𝗲𝗱𝗶𝘂𝗺 𝗦𝗰𝗵𝗼𝗼𝗹 shines🏆🏆 at SNBP Inter School District-Level Sports ⚽🏀⚾🏐Competition. Nalanda English Mediu...
07/08/2026

𝗡𝗮𝗹𝗮𝗻𝗱𝗮 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗠𝗲𝗱𝗶𝘂𝗺 𝗦𝗰𝗵𝗼𝗼𝗹 shines🏆🏆 at SNBP Inter School District-Level Sports ⚽🏀⚾🏐Competition.

Nalanda English Medium School delivered an outstanding performance at the SNBP Inter School District-Level Sports Competition 2026, securing top positions in multiple events.

🎗️The Under-14 Boys Volleyball Team won 🥇 𝗙𝗶𝗿𝘀𝘁 𝗣𝗹𝗮𝗰𝗲
🎗️The Under-17 Boys Volleyball Team secured 🥈 𝗦𝗲𝗰𝗼𝗻𝗱 𝗣𝗹𝗮𝗰𝗲.
🎗️The Under-17 Boys Throwball Team also brought laurels to the school by securing🥉 𝗧𝗵𝗶𝗿𝗱 𝗣𝗹𝗮𝗰𝗲.

Adding to the school's success, 𝗔𝘃𝗱𝗵𝘂𝘁 𝗩𝗮𝗿𝗽𝗲 of Class 8 Sun was honoured with the 𝗕𝗲𝘀𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿🏆🎗️ 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for his exceptional performance.

The School Management, Principal, all Heads, Teaching and Non Teaching staff congratulated all the winners and coaches Yuvraj sir, Shivaji sir and Mayur sir for their remarkable achievements and wished them continued success in future competitions.👏👏👏

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी संचलित कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शनिवार ...
07/08/2026

धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी संचलित कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज शनिवार दिनांक1/08/2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत इयत्ता नववीच्या वर्गाला कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन दिले गेले होते. अतिशय प्रभावीपणे इयत्ता नववी अ व ब च्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले.
कु.जान्हवी हरिहर व कु. दिव्या पांढरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याची माहिती सांगितली. इयत्ता नववी मधील ख़ुशी नदाफ,दृष्टि भोसले ओम अधटराव,विवेक जाधव,चित्रा कोल्हे,दिपाली कदम, अंकिता शेळके,श्रुती मोहिते, या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे आपली छाप विद्यार्थ्यांवर पाडली. आजच्या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या अभंग गायन स्पर्धा पावसामुळे घेता आल्या नव्हत्या त्या अभंग स्पर्धांचे अप्रतिम सादरीकरण विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी व इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभंगाच्या नादावर सर्व विद्यार्थ्यांना डोलायला लावले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय मस्के सर यांनी 'शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बालपणापासून ते लेखणी पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत मांडला. रशिया मॉस्को या ठिकाणी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा उल्लेख करत त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.' अध्यक्षीय भाषणात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री खाडे सर यांनी लोकमान्य टिळकांच्या जाज्वल्य देश प्रेमाविषयी माहिती सांगितली तसेच देशाच्या घडणीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असावा आणि तो शिक्षणातून आपण कसा साधू शकतो हे स्पष्ट केले. सौ पद्मजा बोरा यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

06/08/2026

𝗡𝗮𝗹𝗮𝗻𝗱𝗮 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗠𝗲𝗱𝗶𝘂𝗺 𝗦𝗰𝗵𝗼𝗼𝗹 shines🏆🏆 at SNBP Inter School District-Level Sports ⚽🏀⚾🏐Competition.

Nalanda English Medium School delivered an outstanding performance at the SNBP Inter School District-Level Sports Competition 2026, securing top positions in multiple events.

🎗️The Under-14 Boys Volleyball Team won 🥇 𝗙𝗶𝗿𝘀𝘁 𝗣𝗹𝗮𝗰𝗲
🎗️The Under-17 Boys Volleyball Team secured 🥈 𝗦𝗲𝗰𝗼𝗻𝗱 𝗣𝗹𝗮𝗰𝗲.
🎗️The Under-17 Boys Throwball Team also brought laurels to the school by securing🥉 𝗧𝗵𝗶𝗿𝗱 𝗣𝗹𝗮𝗰𝗲.

Adding to the school's success, 𝗔𝘃𝗱𝗵𝘂𝘁 𝗩𝗮𝗿𝗽𝗲 of Class 8 Sun was honoured with the 𝗕𝗲𝘀𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿🏆🎗️ 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 for his exceptional performance.

The School Management, Principal, all Heads, Teaching and Non Teaching staff congratulated all the winners and coaches Yuvraj sir, Shivaji sir and Mayur sir for their remarkable achievements and wished them continued success in future competitions.👏👏👏

Address

Sr. No. 48, Indraprastha Nagar, Dhayari, Pune/41
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhareshwar Vidya va Krida Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category