12/07/2025
अभिमानाचा क्षण..!
शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे प्रतीक असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये (World Heritage Sites) समाविष्ट करण्यात आले आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यामधील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश असून, यांचा समावेश ‘Maratha Military Landscape of India’ या यादीअंतर्गत करण्यात आला आहे.
हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाचे पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गरचना जगभर ओळखली जाणार, हे महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल.
केंद्र व राज्य शासनाचे तसेच युनेस्कोचे विशेषतः मनःपूर्वक आभार.
जय भवानी. ! जय शिवाजी..!
जय महाराष्ट्र..!
UNESCO
Narendra Modi
Amit Shah
J.P.Nadda
Gajendra Singh Shekhawat
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
PMO India
Ministry of Tourism, Government of India
Ministry of Culture, Government of India
01/05/2025
🚩 *छत्रपती शिवाजी महाराज – मावळा स्वराज्यपट स्पर्धा!*
🎉 *उन्हाळी सुटी मध्ये घरीच खेळा, शिका आणि जिंका रुपये 1 लाखांचे भव्य बक्षीस!*
📅 *स्पर्धेचा कालावधी*: महाराष्ट्र दिन (1 मे 2025) ते हिंदू साम्राज्य दिन - शिवराज्याभिषेक दिन (6 जून 2025)
🛒 *स्पर्धेत सहभागी होण्यासाठी:*
▪️दिनांक 1 मे 2025 (महाराष्ट्र दिन) ते 6 जून 2025 (हिंदू साम्राज्य दिन - शिवराज्याभिषेक दिन) दरम्यान *मावळा स्वराज्यपट* या खेळ प्रकारातील *व्हॉट्सॲप शॉप लिंक*: https://wa.me/c/919860943028 /फेसबुक लिंक वरून खरेदी केलेल्या ₹ 1999/- पेक्षा अधिक रकमेची वैध पावती हीच स्पर्धेची प्रवेशिका असेल.
▪️ हा खेळ - खेळून झाल्यावर, "या खेळातून तुम्ही काय शिकले?" या विषयावर जास्तीत जास्त 10 मिनिटांचा (एडिट न केलेला) व्हिडिओ तयार करा.
▪️ तो व्हिडिओ 9860943028 या नंबरवर आम्हाला पाठवा.
▪️ 15 ऑगस्ट 2025, स्वातंत्र्य दिनी विजेत्यांची घोषणा व बक्षीस वितरण होईल.
▪️ स्पर्धेबाबत अंतिम निर्णय आयोजकांकडे राखीव असेल.
🎲 *खेळांची माहिती:*
▪️मोठा बोर्ड गेम: शिवजन्म ते राज्याभिषेक – 1999/-
▪️लहान बोर्ड गेम: बालपण ते अफजल खानाचा वध – 999/-
▪️ इतर खेळ: ट्रंप कार्ड, पझल्स, कोडी इत्यादी (199 ते 999/-)
▪️ संपूर्ण संच: 6500/- (पोस्टेज फ्री!)
👧 *मुलांसाठी फायदे*:
▪️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील राष्ट्रीय पारितोषिक विजेते दहा खेळ प्रकार.
▪️छत्रपतींची निर्णयक्षमता, बुद्धीचातुर्य आणि हजरजबाबीपणा अनुभवण्याची संधी.
▪️ छत्रपतींच्या इतिहासाची गोडी आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा.
▪️ शिकण्याची रंजक आणि अनुभवात्मक प्रक्रिया !
📞 *संपर्क*:
*व्हॉट्सॲप शॉप लिंक*: https://wa.me/c/919860943028
*व्हॉट्सॲप क्रमांक*:98609 43028
*फेसबुक* : https://www.facebook.com/share/15hyZY9cfC/
🔥 *"शिवछत्रपतींचा मावळा बनूया, स्वराज्य घडवूया!"*
_हा खेळ शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कॉर्पोरेट भेट देण्यासाठीही उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब, शाळा आणि संस्थेमध्ये संग्रही असावा असा हा खेळ आहे._
📢 *आजच ऑर्डर करा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!*
जय महाराष्ट्र !
#छत्रपती #इतिहास #शिक्षण #खेळ
#स्वराज्य #मावळा #बोर्डगेम #स्पर्धा
#महाराष्ट्र #शिवराज्याभिषेक #विद्यार्थी #सुटी #शाळा #जनता #देश
View मावळा बोर्ड गेम's catalogue on WhatsApp
Learn more about their products and services
30/04/2025

स्वराज्यपट -मावळा बोर्ड गेम
चला मावळा बनूया, स्वराज्य घडवूया !
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये संग्रही असावाच असा खेळ!
एकट्याने, मित्रासह खेळता येतील अशा रंजक, अभ्यासपूर्ण खेळाद्वारे गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची संधी!
संपर्क: डॉ भारत नादरबाई गंगाधर करडक - पाटील
22/04/2025
🚩 *उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याचा एक अभिनव आणि रंजक मार्ग म्हणजे स्वराज्यपट – मावळा बोर्ड गेम*
💁♂️ *या खेळाद्वारे मुलांना स्वराज्य स्थापनेचा गौरवशाली इतिहास, 60 मावळे, 31 किल्ले आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना समजतात*
🎯 *खेळाची वैशिष्ट्ये:*
▪️ मोठा बोर्ड गेम (शिवजन्म ते राज्याभिषेक): ₹1999/-
▪️ लहान बोर्ड गेम (बालपण ते अफजल खानाचा वध): ₹999/-
▪️ ट्रंप कार्ड, पझल, कोडी इत्यादी 10 प्रकारचे खेळ (₹300 ते ₹999/-)
▪️ संपूर्ण संच: ₹6500/- (पोस्टेज फ्री!)
🧠 *मुलांच्या विकासासाठी काय फायदे भेटणार*:
▪️ निर्णयक्षमता, बुद्धीचातुर्य आणि हजरजबाबीपणा वाढवतो
▪️ इतिहासाची गोडी निर्माण करतो
▪️ शिकण्याची प्रक्रिया रंजक बनवतो
*अधिक माहितीसाठी संपर्क* :
व्हॉट्सॲप : 9860 943 028
🔥 "शिवछत्रपतींचा मावळा बनूया, स्वराज्य घडवूया!" 🔥
_हा खेळ शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कॉर्पोरेट भेट देण्यासाठीही उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब, शाळा आणि संस्थेमध्ये संग्रही असावा असा हा खेळ आहे_
16/04/2025
इतिहासाचे आकलन!
आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेत असताना महाराष्ट्राचा इतिहास तुलनेने जास्त प्रमाणात वाचलेला आणि अनुभवलेला असतो.
परंतु केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई, आयसीएससी, आयबी, इ. बोर्डाच्या शाळांमध्ये मात्र महाराष्ट्राचा इतिहास हा दोन ते तीन पानांमध्ये शिकवला जातो. कारण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना सर्व तीस राज्यांचा इतिहास थोडक्यात मांडायचा असतो.
महाराष्ट्रीयन पालक म्हणून आपल्या मनामध्ये अनेकदा ही खंत असते की आपल्या मुलांना महाराष्ट्राचा इतिहास आणि विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास माहिती असलाच पाहिजे!
त्यासाठीच आम्ही गेली चार वर्षे अभ्यास करून विशेष पद्धतीने खेळांची निर्मिती केली आहे. दहा वेगवेगळ्या प्रकारच्या या खेळांमध्ये एकट्या मुलापासून ते पाच ते सहा सवंगड्यांना सोबत घेऊन खेळता येण्याची सोय आहे. त्यातून त्यांना महाराष्ट्राचा इतिहास तर माहिती होईलच परंतु संघभावना देखील वाढीस लागेल.
स्वराज्याच्या निर्मितीसाठी संघभावना ही अत्यंत महत्त्वाची आहे!
म्हणून आजच आपण स्वराज्य पट अर्थात मावळा बोर्ड गेम आणि त्यासोबतचे इतर खेळ ऑर्डर करा.
ऑर्डर साठी संपर्क: 098609 43028
तर आपल्या सवंगड्यांसह हे खेळ खेळायला तयार व्हा आणि आजच ऑर्डर करा!
#मावळा #स्वराज्यपट #बोर्डगेम #मराठी #इंग्रजी
#विद्यार्थी #शाळा #उन्हाळा #सुटी #शिकवणी #इतिहास #छत्रपती #शिवकालीन #व्यवस्था #ज्ञान #आचरण #पालक #शिक्षक #गुरुजी
15/04/2025
स्वराज्याची शिकवणी !
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांच्या शाळा संपलेल्या आहेत. परंतु विद्यार्थी म्हणून त्यांनी दररोज काहीतरी शिकावं अशी आपली इच्छा असते. म्हणून सुट्टीच्या काळामध्ये त्यांना हसत खेळत काही गोष्टी शिकवण गरजेच आहे.
उन्हाळा सुरू झाला म्हणजे सहाजिकच पाणीटंचाईच्या बातम्या माध्यमांमधून झळकायला लागतात. मुबलक पाऊस पडून देखील कोकणासारख्या प्रदेशात अगदी हिवाळ्यातच पाणीटंचाईचे संकट येते. मग सहाजिकच प्रश्न पडतो की पूर्वीच्या काळी कुठलीही आधुनिक साधने नसताना पाणीटंचाईवर मात कशी केली जात असेल?
शिवछत्रपतींच्या काळामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये बांधलेल्या गडकिल्ल्यावर देखील पाणी आणि रसद ऐन उन्हाळ्यामध्ये देखील पुरेशी असायची! शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था अर्थात गड - किल्ल्यावर आपण पाहिलेले पाणी साठवण्याचे तलाव, विहिरी आणि खंदक ही त्या काळातील नैसर्गिक शहाणपणाची उदाहरणे आहेत.
अशा गोष्टींपासून आपण धडा घेतला पाहिजे आणि तो आचरणात आणला पाहिजे. यासाठी आपण इतिहास वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ही संधी तुम्हाला देत आहे "मावळा स्वराज्यपट" आणि त्याबरोबरचे इतर खेळ.
तर आपल्या सवंगड्यांसह हे खेळ खेळायला तयार व्हा आणि आजच ऑर्डर करा!
#मावळा #स्वराज्यपट #बोर्डगेम #मराठी #इंग्रजी
#विद्यार्थी #शाळा #उन्हाळा #सुटी #शिकवणी #इतिहास #छत्रपती #शिवकालीन #व्यवस्था #ज्ञान #आचरण #पालक #शिक्षक #गुरुजी
15/04/2025
उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग !
उन्हाचा त्रास वाचवा ... इतिहासाचा अभ्यास वाढवा 👍
#मावळा #बोर्डगेम #स्वराज्यपट #विद्यार्थी #इतिहास #उन्हाळा #सुटी #उपयोग #शिक्षण
15/04/2025
उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास?
मुलांना शिकू द्या खेळातून शिवछत्रपतींचा इतिहास !
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचा वेळ घरच्या घरी सत्कारणी लावण्यासाठी सुंदर उपक्रम!
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे निवडक ६० ज्ञात-अज्ञात स्वराज्य योद्धे, ३१ दुर्गम किल्ले, ऐतिहासिक घटनांनी भरलेल्या दैदीप्यमान इतिहासावर आधारित "राष्ट्रीय पारितोषिक विजेता" *स्वराज्यपट - मावळा बोर्ड गेम* (नवा व्यापारी या खेळा सारखे) मुलांना अवश्य भेट द्या!
किंमत फक्त ₹ 1999/-
१) मोठा स्वराज्यपट बोर्ड गेम (शिवजन्म ते राज्याभिषेक) ₹ 1999/-
२) छोटा स्वराज्यपट बोर्ड गेम (बालपण ते अफजल खानाचा वध) ₹ 999/-
आजच आपली ऑर्डर नोंदवा.
(त्यासोबतच, ट्रम्प कार्ड, पझल, कोडी, इत्यादी इतर १० प्रकारचे खेळ! एकट्याने आणि ५-६ मित्रासह खेळता येतील अश्या रंजक आणि अभ्यासपूर्ण खेळाद्वारे महाराजांचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्याची संधी. खेळांची किंमत प्रत्येकी ₹ 300 ते 999!
एकूण संचाची किंमत ₹ 6500/-)
दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवताना मुलांची निर्णय क्षमता, बुद्धीच्यातुर्य, हजरजबाबीपणा यांत वाढ होउन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपतींच्या इतिहासातून शिकण्याची सुवर्णसंधी!
शाळा / कॉलेज / संस्था / कॉर्पोरेट भेट देण्यासाठी एकूण संच किंमत : ₹ 6500/-
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब - शाळा - संस्थेमध्ये संग्रही असावाच असा खेळ / संच!
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासू प्रतिनिधी / वितरक पाहिजेत.
खास सवलत : सुटीच्या काळात अतिरिक्त पोस्टेज/ कुरिअर चार्जेस नाही!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या क्रीडा संचाच्याच अनुषंगाने विशेष पद्धतीने विकसित केलेले कार्यक्रम, व्याख्याने, वर्कशॉप, थीम पार्क निर्मिती साठी शाळा/महाविद्यालये / संस्था/ कंपनी यांचे साठी संपर्क:
डॉ भारत करडक
(शिक्षण विषयक अभ्यासक), पी.एच.डी. (स्पेन), पोस्ट डॉक्टरेट (ऑस्ट्रेलिया)
मो. 9503636999
ईमेल: [email protected]
फेसबुक पेज:
शिवछत्रपतींचा मावळा बनुया, स्वराज्य घडवूया !