Pioneer Academy Pune

Pioneer Academy Pune Competitive Exams Coaching Institute Pune/Pimpri Chinchwad/Thane/Andheri/Dadar/Kalyan

PACE is a committed and dedicated organization mainly established to give radical effect to achieve your goals. We at PACE Academy are here to help students to march in right direction to achieve their aspiration in civil services. We are completely focused on and dedicated to our student’s success through:
• Providing time bound strategy for study compilation, revision, analysis & writing skills

as per requirement of examination.
• Logical analysis of facts.
• A dynamic, student – centric learning environment in academy.
• Personal counseling & mentoring to all our students.

04/05/2026

One Day
One Mission
One Mega Test, NDA- I 2026
At PIONEER ACADEMY'S All Branches.


Pioneer Academy Pune

NDAP सेमिनार – मर्यादित जागा! 🎯 डिफेन्स करिअरचं स्वप्न पाहताय? हीच तुमची संधी! 🇮🇳🚀 पॉवर-पॅक्ड NDAP सेमिनारमध्ये सहभागी व...
28/03/2026

NDAP सेमिनार – मर्यादित जागा!

🎯 डिफेन्स करिअरचं स्वप्न पाहताय? हीच तुमची संधी! 🇮🇳

🚀 पॉवर-पॅक्ड NDAP सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या स्वप्नाला योग्य दिशा द्या!

✨ तुम्हाला काय मिळेल?
✅ NDAP क्रॅक करण्यासाठी खास टिप्स
✅ सिलेक्शननंतरचा करिअर रोडमॅप
✅ तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन
✅ Live Q&A – तुमचे सर्व प्रश्न एका ठिकाणी क्लिअर

🗓️ दिनांक: 29 मार्च 2026 : रविवार
⏰ वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ: पायोनियर अकॅडमी, ३रा मजला, पिनॅकल प्रेस्टिज, हॉटेल दुर्वांकुर जवळ,
सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे – 411030

📞 संपर्क करा: 9145339324 / 9145339325 / 9096295253

मर्यादित जागा – First Come, First Serve!

💥 फक्त स्वप्न पाहू नका… आता कृती करा!

👉 आत्ताच नोंदणी करा आणि तुमच्या डिफेन्स करिअरकडे पहिले पाऊल टाका!

🎓 पायोनियर अकॅडमी

पायोनियर अकॅडमीनॅशनल डिफेन्स अचिव्हर्स प्रोग्राम (NDAP-2026)🇮🇳 “देशसेवा हेच आमचे अंतिम ध्येय!” 🇮🇳🎯 NDAP – पायाभूत तयारीप...
03/03/2026

पायोनियर अकॅडमी

नॅशनल डिफेन्स अचिव्हर्स प्रोग्राम (NDAP-2026)

🇮🇳 “देशसेवा हेच आमचे अंतिम ध्येय!” 🇮🇳

🎯 NDAP – पायाभूत तयारीपासून अंतिम निवडीपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण

❓ 10वी नंतर काय?

💫 मोठी स्वप्ने पाहा – यशस्वी अधिकारी बना!

🚀 NDAP कार्यक्रमामध्ये समाविष्ट:

✔ NDA लेखी परीक्षेची तयारी
✔ SSB मुलाखत प्रशिक्षण
✔ 11वी व 12वी (PCM) कॉलेज शिक्षण
✔ MHT-CET तयारी
✔ JEE तयारी
✔ NDA टेक्निकल एंट्री (TES/TEC)

🌟 पायोनियर अकॅडमीसोबत तुमचे स्वप्नच तुमचे भविष्य बनेल!

📚 आमच्या कोर्सची वैशिष्ट्ये

📖 पायाभूत ते प्रगत अभ्यासक्रम पूर्ण कव्हरेज
📘 सर्व अभ्यास साहित्य – पुस्तके व नोट्स समाविष्ट
📅 नियोजित दैनंदिन वेळापत्रक व साप्ताहिक टेस्ट सिरीज
🧠 लॉजिकल रिझनिंग, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
🗣 संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास
🎖 विशेष SSB प्रशिक्षण – PPDT, TAT, WAT, GTO टास्क
🪖 OLQ (ऑफिसर लाईक क्वालिटीज) घडविणे
🌐 इंग्रजी व हिंदी भाषेत मार्गदर्शन

⭐ पायोनियर का निवडावे?

✨ प्रत्येक बॅचमध्ये फक्त 35 विद्यार्थी
✨ वैयक्तिक लक्ष व सतत मॉनिटरिंग
✨ NDA गर्ल्स एंट्रीसाठी विशेष मेंटरशिप बॅच
✨ अनुभवी डिफेन्स मेंटर्स

📍 *आमच्या शाखा*

📌 ठाणे
📌 सदाशिव पेठ – पुणे
📌 दादर
📌 कल्याण
📌 अंधेरी
📌 चिंचवड – पुणे
📌 नेरुळ
📌 बोरीवली

📞 आजच संपर्क करा

📲 9096295253 / 9145339324 / 5
🌐 www.pioneeracademypace.com
📧 [email protected]

🇮🇳 लवकर सुरुवात = NDA मध्ये भक्कम यश.

देशसेवेच्या प्रवासाची सुरुवात इथूनच!

🪖 आजच प्रवेश घ्या – तुमचा गणवेश, आमचे ध्येय!

🛡️ पायोनिअर अकॅडमी डिफेन्स सर्व्हिसेस.🇮🇳 नॅशनल डिफेन्स अचिव्हर्स प्रोग्राम (NDAP–2026) 🇮🇳“देशासाठी अधिकारी घडवण्याची ठाम...
13/01/2026

🛡️ पायोनिअर अकॅडमी डिफेन्स सर्व्हिसेस.

🇮🇳 नॅशनल डिफेन्स अचिव्हर्स प्रोग्राम (NDAP–2026) 🇮🇳

“देशासाठी अधिकारी घडवण्याची ठाम प्रतिज्ञा”

🎯 इयत्ता 10 वीला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (2026 बॅच)

📅 प्रारंभ: 22 एप्रिल 2026

⏳ कालावधी: 2.5 वर्षे – पूर्णवेळ, एकात्मिक अभ्यासक्रम

🎓 ध्येय: 12 वी बोर्ड होण्याआधीच NDA परीक्षा उत्तीर्ण

🏆 लक्ष्य: NDA–II | सप्टेंबर 2027 – कोणत्याही परिस्थितीत

🇮🇳 तुमचे स्वप्न फक्त नोकरीचे नाही…तर ते आहे देशसेवेचे!

NDA हे केवळ एक परीक्षा नाही —
ते आहे शिस्त, नेतृत्व, त्याग आणि सन्मानाचा मार्ग.

पायोनिअर अकॅडमी मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना
👉 फक्त शिकवत नाही
👉 तर अधिकारी म्हणून घडवतो.

🔥 NDAP–2026 म्हणजे काय ?

NDAP–2026 हा रणनीतीपूर्वक आखलेला, दीर्घकालीन आणि परिणामाभिमुख डिफेन्स करिअर प्रोग्राम आहे,
जो 10 वी नंतर योग्य वेळेत योग्य दिशा देतो.

✅ 10 वी नंतर लगेच NDA ची तयारी
✅ अकॅडमिक + डिफेन्स कोचिंग एकाच छताखाली
✅ बोर्ड, NDA, SSB – सर्वांसाठी एकत्रित नियोजन
✅ आत्मविश्वास, शिस्त व अधिकारीसुलभ व्यक्तिमत्त्व विकास

📘 आम्ही काय देतो ? (Complete Officer-Making System)

🎓 एकात्मिक कोचिंग पॅकेज

✔️ 11 वी व 12 वी कॉलेज शिक्षण
✔️ NDA लेखी परीक्षेची सखोल तयारी
✔️ SSB इंटरव्ह्यू व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
✔️ PCM (Physics, Chemistry, Maths) मजबूत पायाभरणी
✔️ CET / JEE NDA TEC ENTRY सपोर्ट

👉 विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये धावण्याची गरज नाही.

🧭 पायोनिअरची यशस्वी रणनीती

🔟 10 स्पष्ट उद्दिष्टे – एकच ध्येय: NDA निवड

🏛️ यशाचे 4 मजबूत स्तंभ

🟢 शैक्षणिक उत्कृष्टता
🟢 NDA लेखी परीक्षेतील प्रावीण्य
🟢 SSB व्यक्तिमत्त्व व नेतृत्व विकास
🟢 शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व दिनचर्या

➡️ पहिल्याच प्रयत्नात NDA मध्ये यश मिळवण्यासाठी.

🪖 आम्ही विद्यार्थ्याला काय घडवतो ?

✔️ अधिकारीसुलभ आत्मविश्वास
✔️ निर्णयक्षमता व नेतृत्वगुण
✔️ शिस्तबद्ध जीवनशैली
✔️ देशसेवेची स्पष्ट दिशा

👉 विद्यार्थी फक्त परीक्षेसाठी नाही, आयुष्यासाठी तयार होतो.

🚀 प्रवेश सुरू आहेत – जागा मर्यादित !

🎉 Early Admission साठी विशेष सवलत
📌 फक्त Serious & Dedicated NDA इच्छुक विद्यार्थ्यांसाठी.

👨‍👩‍👦 पालकांसाठी सूचना:
योग्य मार्गदर्शन आज मिळाले, तर
उद्या तुमचा मुलगा/मुलगी देशाचा अभिमान बनेल.

🛡️ पायोनिअर अकॅडमी

“प्रशिक्षण देण्याआधी अधिकारी घडवतो”

👉 NDAP–2026 मध्ये प्रवेश घ्या
👉 NDA–II 2027 कडे आत्मविश्वासाने वाटचाल करा
👉 देशसेवेचे स्वप्न आजच वास्तवात आणा 🇮🇳

आजच संपर्क करा,आणि आपली सीट बुक करा
अधिक माहिती साठी : 9145339324/5

25/06/2025

Address

Tilak Road Pune
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pioneer Academy Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pioneer Academy Pune:

Shortcuts

Share

Category