Namdev Janjire

Namdev Janjire

Share

श्रीकृष्ण पार्क

पेज का उद्देश्य छात्राओं को सांस्कृतिक दृष्टि प्रासंगिक जानकारी प्रदान कर सशक्त बनाना एवं उनमे स्वस्थ दृष्टिकोण को बढ़ावा देने और उनमे वास्तविक जीवन की स्थितियों को सकारात्मक और जिम्मेदार ढंग से सुलझाने के लिए कौशल विकसित करना है। विश्व विद्यालय के कार्यक्रम, उसके उद्देश्यों, सहायता के बारे में जानकारी देना यही पेज का उद्दिष्ट है। आपका मित्र - नामदेव दादा

Photos from Namdev Janjire's post 03/09/2025

Hello,
Vrindavan Girls Hostel is Loni's no.1 Luxury-centric managed accommodation platform. We offer fully and Semi-furnished co-living private and twin sharing rooms, designed especially for new - age professional and entrepreneurs and Students.
Limited Time discount offer
Rs.500 off on the Pre-booking amount,
We are now Live at Virndavan Girls Hostel comes with the below Amenities:
01) Reception
( Available for all queries,parcels,Couriers)
02) Dining Area
03) Regular Housekeeping.
04) Fully automatic washing machine
05) Super speed Wifi unlimited
06) 24*7 Customer support from property caretaker and owner
07) Security with CCTV
08) 24*7 Access to purifier clean drinking water
09) Refrigerator - available in Common Area
10) Induction and Utensils provided at the common Dining Area.
🍴 ( FOOD )🍽️
Food is charged on basis with a subscription charge of Rs.5500 per month. Maharashtriyn Food available)
1) Weekends- Breakfast,Lunch,Dinner
With every lifestyle already taken care of , moving in is an effortless process.
At Vrindavan PG .we are keep on helping you. Twin sharing , single sharing room options are available in Semi-furnished
1) Twin sharing Room - 5000/-
Feel free to reach out to me or the property caretaker on the below contact for any assistance.
07666164382 / 08600863838
Property Geo-Location
https://maps.app.goo.gl/scEJntZSShfSkrP4A?g_st=aw

https://jsdl.in/DT-491UDDC6S5Q
I look forward to meeting with you soon.

Namdev Janjire

Photos from Dr. Atul Patil's post 12/08/2025
19/04/2025

Happy birthday Madam!

Wishing a very Happy Birthday to the guardian of growth Prof. Dr. Sunita Karad !🎉

She’s more than a Mentor, She’s a Movement and a Trailblazer in the field of Management!💼✨

May this special day bring you Joy, Happiness, and continued Success in all your Endeavors! 🌸

Photos from Namdev Janjire's post 08/04/2025

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स 250 वर्षपूर्तीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
भारतीय सैन्यांविषयी आणि त्यांच्या कर्तव्याप्रती प्रत्येकाला आदर आहे.
"'आपण आपले रक्षण करू' हा शब्द प्रथम युद्धाच्या घोषणा म्हणून वापरला होता. आज ते आपल्याला आठवण करून देते की आपल्या सैन्याचा उद्देश स्पष्ट आहे: देशाची युद्धे लढणे आणि जिंकणे. आपण आपले युद्ध कौशल्य वाढवण्यासाठी, मानके आणि शिस्त पाळण्यासाठी आणि गेल्या २५० वर्षांपासून आपल्या सैन्य संस्कृतीला परिभाषित करणाऱ्या मूल्यांचे पालन करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
8 एप्रिल १७७५ रोजी स्थापन झालेले हे सैन्य अमेरिकेपेक्षा एक वर्ष जुने आहे. स्थापनेपासून, सैन्याचे सैनिक, कुटुंबे आणि नागरिकांनी आपल्या राष्ट्राला पाठिंबा दिला आहे, देश, संविधान, त्यांच्या तुकड्या आणि सहकारी संघ सदस्यांप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगून ते राष्ट्राचे रक्षण करतात आणि आपत्ती निवारण आणि पुनर्प्राप्ती प्रयत्नांसह गरजेच्या वेळी मदत करतात. अशा सैनिकांचा आजचा दिवस आम्ही साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

03/04/2025
Photos from Dr. Mangesh Karad's post 20/01/2025
11/12/2024

श्रीकृष्ण म्हणतात, "धीर धरा, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा तुमच्याकडे सर्व काही असेल ज्यासाठी तुम्ही कष्ट केले आहेत."
गीता जयंतीचा हा शुभ प्रसंग तुमच्या जीवनात सकारात्मकता, शांती घेऊन येवो ही प्रार्थना! गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

Namdev Janjire

18/11/2024

धर्माला धोका नाही.
आपल्या
लेकरांच्या भविष्याला धोका
आहे म्हणून #सुफडासाफ करा..!

11/08/2024

एमआयटी एडीटी विद्यापीठाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
9 वर्षांचा काळ केवळ एक आकडा नाही. त्याच्याशी अनेक यशस्वी कामगिरीचा जिवंत इतिहास जोडलेला आहे.
तूम्ही सर्वजण या अविरत प्रवासाचे महत्वपूर्ण साक्षीदार आहात. मला आनंद आहे कि या वाटचालीत कर्मचारी म्हणून माझे योगदान देऊ शकलो.

याच विद्यापीठात अनेक प्रतिभावान डोळ्यासमोर घडताना पाहिले आहेत. ०९ वर्षांच्या या प्रवासात इथून निघालेल्या व्यक्ती अनेक पदावर पोहचल्या आहेत, उत्तम कार्य करत आहेत, विज्ञान क्षेत्र असो किंवा राजकीय असो किंवा प्रशासकीय, शैक्षणिक असो किंवा साहित्य, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रातील गुणवंतांना या विद्यापीठाने घडवले व घडवत आहे.

आगामी काळात देशाला पुढे नेण्यात एमआयटी एडीटी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, या संकल्पासह पुढे वाटचाल करून हा संकल्प साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी माझी असणार आहे अशी ग्वाही देतो.

पुन्हा एकदा आजच्या या ९ व्या समारंभानिमित्त साहेब तुम्हाला अनेक-अनेक शुभेच्छा देतो, आणि तुमच्याबरोबर सहभागी होण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी तुमचा खूप-खूप आभारी आहे.
धन्‍यवाद! राम कृष्ण हरी!
Namdev Janjire MIT ADT University, Pune

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune Solapur Highway Loni Kalbhor Pune
Pune
412201