Rasoicchi Godi Marathi

Rasoicchi Godi Marathi

Share

Unauthorized use, reproduction, or distribution of our contents are strictly prohibited.

नमस्कार मित्रांनो, मी Sapna Jadhhav रसोईची गोडी या Page वर आपले स्वागत आहे! येथे आपल्याला महाराजांसारख्या राजसी आणि स्वादिष्ट पदार्थांची पाककृती मिळेल. आपल्या चवीच्या अनुभवाला नवा वळण देण्यासाठी खास मराठमोळ्या रेसिपी. 🙏 नमस्कार!

मी SAPNA JADHHAV रसोईची गोडी मध्ये आपले हार्दिक स्वागत – एक मराठी स्वयंपाक घर. आमच्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे! इथे तुम्हाला मिळतील पारंपरिक आणि आधुनिक मराठी र

17/05/2026

बाहेरून Crispy आणि आतून एकदम Soft असा Instant Bun Dosa 😍 कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल! 🔥

12/05/2026


साहित्य:
शिजवलेला भात - २ वाटी
पनीर - २०० ग्रॅम
तेल - १ चमचा
हिरवी मिरची - ५-६
लसूण - १०-१२
शेंगदाणे - २-३ चमचा
जीर - १/२ छोटा चमचा
कोथंबीरच्या दांड्या
कोथंबीर
मीठ चवीप्रमाणे
तेल - २ चमचा
जीर - १/२ छोटा चमचा
कडीपत्ता
कांदा - १
हिरवी ढोबळी मिरची - १/४ कप
लाल ढोबळी मिरची - १/४ कप
गाजर - १/४ कप
मटार- १/४ कप
मीठ चवीप्रमाणे
लिंबू रस - १ चमचा
कोथंबीर

07/05/2026

गरमागरम Crispy बटाट्याचा झटपट नाश्ता 😋 फक्त बटाटा आणि तांदळाच्या पिठापासून तयार होणारी ही सोपी आणि टेस्टी रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. थालीपीठासारखी तव्यावर थापून बनणारी ही Potato Tikri बाहेरून खुसखुशीत आणि आतून Soft लागते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव — एकदा नक्की ट्राय करा!

या रेसिपीत बटाटा, तांदळाचं पीठ, मिरची आणि मसाले वापरून अगदी 10 मिनिटांत नवीन प्रकारचा नाश्ता तयार होतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही Easy Breakfast Recipe आहे.

साहित्य
बटाटे - ४
तांदळाचे पीठ - १.५ कप
जीर - १ छोटा चमचा
ओवा - १/२ छोटा चमचा
कांदा - १
चिल्ली फ्लेक्स - १ छोटा चमचा
कोथंबीर
मीठ चवीप्रमाणे
तेल / तूप
पाणी

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Pune