11/06/2020
Business Opportunity No. : 21
डिजिटल व्हिजिटिंग कार्ड - व्यवसाय संधी ! गुंतवणूक रु. ५११/- (प्रशिक्षणात)
तुम्ही स्वतः डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवून रोज ५०० ते १५०० रु. कमवू शकता !
सध्या १९९ रुपयात बदल न करू शकणारे व ४९९ रुपयात बदल करता येईल असे कार्ड विकसित करून दिले जाते.
या सेशन मध्ये हे कार्ड तुम्हाला ० शून्य रुपयात कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. त्याचबरोबर त्यामध्ये मोबाईल लिंक, ईमेल लिंक, वेबसाईट लिंक, मॅप लिंक, पेमेंट लिंक, सोशल मीडिया लिंक्स, QR Code कसा टाकायचा या विषयी माहिती दिली जाईल. यांनतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.
तुम्हाला या कार्ड्सची विक्री करण्यासाठी नवनवीन ग्राहक मिळवून देण्यासाठी CoBiz मदत करेन.
प्रशिक्षणात सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून रु. ५११/- शुल्क भरावे. त्यानंतर आपल्याला WhatsApp ग्रुपमध्ये सामील करून पुढील माहिती दिली जाईल.
महाविद्यालयीन युवक, सुशिक्षित गृहिणी व संगणक साक्षरांना सहज करता येईल असा व्यवसाय !
आता म्हणू नका कि आमच्याकडे ५११ रु. नाहीत प्रशिक्षणात गुंतवणुकीकरिता !!!
https://bit.ly/BOSSCARD
डिजिटल व्हिजिटिंग कार्ड - व्यवसाय संधी Start Ur own Digital Visiting Card making business.