Prasanna Autism Centre, Pune

Prasanna Autism Centre, Pune

Share

This Page is all about Prasanna Autism Centre, Pune. Prasanna Autism Centre had been a long-cherished dream and a vision of Mrs.Padmaja Godbole. F – 22867).

Prasanna Autism Centre (PAC) was originally started under the flag ship of the Prasanna Hospital. Subsequently (PAC), took over the premises of Prasanna Hospital and now it runs under the name of Padmpurush Foundation, a Public Charitable Trust (No. The main objectives of Padmpurush Foundation are:

1) To provide direct educational and therapeutic services to individuals with Autism Spectrum Disor

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 26/12/2025

नाताळ सण प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या
स्वमग्न (ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांनी साजरा केला. नाच, गाणी, केक, सँडविचेस, अश्या सर्व गोष्टींचा आनंद लुटला. दोन विद्यार्थ्यांनी सानताक्लोज बनून सर्व मुलांना गिफ्ट दिल्या. या सगळ्या आनंद सोहोळयात मर्स या कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे अतिशय छान नियोजन केले होते.

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 20/12/2025

Behavioralssues

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 19/12/2025

पुण्यामध्ये सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या विद्यार्थ्यानी उत्साहाने भेट दिली.

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 09/12/2025

मुले स्वमग्न..वाचनात मग्न
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त आयोजित " शांतता.. पुणेकर वाचत आहेत " या अभिनव उपक्रमात मंगळवार दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या स्वमग्न (ऑटिस्टिक) विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वर्गामध्ये या मुलांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे शिक्षकांच्या मदतीने वाचन करून वाचनसंस्कृतीची परंपरा पुढे नेण्यासाठीच्या चळवळीला पाठिंबा दिला. प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

22/11/2025

08/10/2025

Article in Indian Express,today's edition on Prasanna Autism Centre and the great work being done.🙏🙏

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 08/10/2025

प्रसन्न प्रदर्शन
प्रसन्न ऑटीझम सेंटर मधील स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांच्या सहकार्याने खास दिवाळीच्या सणासाठी तयार केलेल्या मातीच्या पणत्या, जेली वॅक्स पणत्या, उटणे, पाकिटे, तोरणे , टी कोस्टर, बुक होल्डर अश्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन बुधवार दि ८ व गुरूवार दि ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रसन्न ऑटीझम सेंटर, ८९५, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, गुप्ते हॉस्पिटल शेजारी, गुडलक चौकाजवळ येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी व या स्वमग्न ऑटिस्टिक विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या प्रमुख साधना गोडबोले यांनी केले आहे.

04/10/2025

Your support matters! Visit our stall at the exhibition at Pandit Farms  to shop beautiful, handmade products. All proceeds go directly towards helping our special students continue their creative journeys. Be a part of their success story.

02/09/2025

प्रसन्न ऑटीझम सेंटरच्या विद्यार्थ्यांनी हत्ती गणपतीचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष श्री. शाम मानकर यांनी मुलांचे यथोचित स्वागत केले.

Photos from Prasanna Autism Centre, Pune's post 28/08/2025

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


895, Shivajinagar, Deccan Gymkhana
Pune
411004

Opening Hours

Monday 9:30am - 4pm
Tuesday 9:30am - 4pm
Wednesday 9:30am - 4pm
Thursday 9:30am - 4pm
Friday 9:30am - 4pm