21/11/2019
आजचा स्पेशल क्लास...
पक्षांतर हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचा विषय ठरणार आहे.
यासाठी आपण पक्षांतर बंदी म्हणजे काय? कायद्यातील तरतुदी व संबंधित घटनादुरुस्तीचा परीक्षाभिमुख अभ्यास या क्लासमध्ये करणार आहोत.
तरी लवकर रजिस्ट्रेशन करा..,,👇
In this class Vaijanath Pawar will provide in depth knowledge of Anti defection.The current scenario in politics of Maharashtra surely reflects in upcoming exam. So here we will discuss all those important aspects of this issue. This class will be helpful for all mpsc aspirants.