12/02/2024
तुमच्या मुलाला गणिताची भीती वाटते का?
गणित हा विषय त्याला कठीण वाटतो का?
बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या गोष्टी त्याला जमत नाही का?
काळजी नका करू,तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आला आहात....सर्व प्रश्नांसाठी आमच्याकडे खूप छान उत्तर आहे.
***********
अबॅकस मुळे मुलांची एकाग्रता,बुद्धिमत्ता आणि गणितीय क्रिया करण्याचा वेग तर वाढतोच पण आत्मविश्वास देखील त्याच्यामध्ये दिसून येतो.
आमच्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघीही प्रकारे क्लास घेतले जातात.....मग आजच आमच्या सेंटरशी संपर्क करा.....
8275273468