महाराष्ट्र नेटवर्क

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र नेटवर्क

महाराष्ट्र नेटवर्क Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नेटवर्क, Education, pune, Pune.

17/05/2019
09/11/2016

५००, १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर

१.दानपेटीत पाचशे हजारच्या नोटा टाकू नयेत... #देवाचा कोप होईल.

२. पुणेरी पाटी
येथे 500 व् 1000 च्या नोटांचा कचरा टाकू नये टाकल्यास 100रु दंड करण्यात येईल.

३. बँकेत उभं राहून नोटा बदलून घेण्यासाठी freshers हवेत.

४. 500 आणि 1000 च्या नोटा आज मध्यरात्री पासून बंद.
उद्या बारामती मध्ये भव्य शेकोटी आयोजन.

५. ज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन ऊचलत नव्हते..
आता ते स्व:ताहून फोन करतायंत... साहेब पैसे कोठे आणून देऊ.

६.बिडी कारखानादारांची कागदासाठी बारामतीकडे धाव

७.आज रात जिस घर की लाइट जलती हुई दिखे समझलो नोटो की गिनती चल रही है.

८.आता आहेर परत 101/- वर येणार !!

९.Every news channel was prepared for clinton and trump
Modi came out of syllabus.

१०. आता लग्नाच्या पत्रिकेत असेल अशी सूचना
500 आणि 1000 च्या नोटा आणू नयेत.

११. USA counting votes , Indians counting notes

१२. बरं झालं पगार direct Account ला येतो , नाहीतर ह्या महिन्यातच दिवाळं निघालं असतं.

१३. "काहे दिया परदेस" मधल्या "निशा" ची पंचाईत. उशीतल्या 70 लाखांचं काय करायचं?

१४.एरवी शंभर रुपयांच्या नोटा ATM मधून निघाल्या की वैतागणारे आपण आज शंभराच्या नोटा मिळवण्यासाठी धडपडत आहोत.

१५. आज ज्यांना शांत झोप लागणार ते सर्वात श्रीमंत

१६. अरेच्चा .... कोणी विरोध करायला कसे नाही आले अजून ... ?

06/05/2015

बायको : कामाच्या वेळी
पप्पी घेत जाऊ नका हो...
बाजुला व्हा!

आतुन कामवालीचा आवाज-

"सांगा जरा सांगा त्यांना
मी सांगुन सांगुन थकले"

😳😳😂😂😂😂😂😂😂

20/03/2015

मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
देतो.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट
असतील ते अनुभव देतील.......!!!!!!

01/03/2015

तो पटेल काँग्रेसचा दिल्लीला उपोशन करायला भसलाय.....आयला ह्यांच बरय आपल. लोकांना जरी भाजपच धोरण चुकिची वाटत असली तरी
या बजेटची एकमेव समाधानाची गोष्ट म्हणजे,
कोणतीही योजना राजीव, इंदिरा, नेहरु यांच्या नावे
देशातील जनतेच्या माथ्यावर मारली गेली नाहीत ...

28/02/2015

काँग्रेस सरचिटणीस अडचणीत, दिग्विजय सिंह
यांच्याविरोधात गुन्हा दाखल !
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह
यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. दिग्विजय सिंह यांच्यावर
बेकायदा नियुक्त्या केल्याचा आरोप आहे.

Address

Pune
Pune
411011

Telephone

9075952005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नेटवर्क posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category