MES College Of Performing Arts,Pune

MES College Of Performing Arts,Pune Maharashtra Education Society's College of Performing Arts

21/05/2025
म. ए. सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सनाट्य विभाग सादर करीत आहोततृतीय वर्ष - शनिवार रविवार लेखक - पद्मश्री श्री. सतीश आळेकर...
21/04/2024

म. ए. सो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स
नाट्य विभाग सादर करीत आहोत

तृतीय वर्ष -
शनिवार रविवार
लेखक - पद्मश्री श्री. सतीश आळेकर
दिग्दर्शक - श्री. गिरीश परदेशी

द्वितीय वर्ष -
श्री तशी सौ
लेखक - श्री. योगेश सोमण
दिग्दर्शक - प्रा. रश्मी देव



तारीख - २२ व २३ एप्रिल २०२४
वेळ - सकाळी १० पासून पुढे
स्थळ - म. ए. सो. सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड

नक्की या!

२७ मार्च २०२४ रोजी म. ए. सो.  ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड, येथे सायं. ५.३० वा. म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्य...
25/03/2024

२७ मार्च २०२४ रोजी म. ए. सो. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड, येथे सायं. ५.३० वा. म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रस्तुत 'वामा - स्त्री स्पंदन' हा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये महाविद्यालयातील नृत्य, नाट्य आणि संगीता विधेच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रमाची पत्रिका सोबत आहे. या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

#वामा #स्त्रीस्पंदन

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी भाषेचं महत्त्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच आपल्या महाविद्यालयात ...
27/02/2024

मराठी भाषेचं महत्त्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात अधोरेखित करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच आपल्या महाविद्यालयात कायमच वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिका माधवी वैद्य ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

"देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो." हे विधान संपूर्ण आयुष्यभर जगणाऱ्या स्वातंत्र्य...
27/02/2024

"देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो."
हे विधान संपूर्ण आयुष्यभर जगणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा काल आत्मार्पण दिन होता. त्यानिमित्ताने ICHR या Central Govt च्या Education Ministry शी संलग्न संस्थेमार्फत ‘स्वा. सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा’ या विषयावर लंडनच्या ब्रिटिश लायब्ररी मध्ये संशोधन करण्यासाठी Foreign Travel Grant साठी निवड आणि नुकताच ६ ते २७ फेब्रुवारी असा संशोधन दौरा पूर्ण करणाऱ्या श्री. अक्षय जोग ह्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात आज, २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!
26/02/2024

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती!

Address

1214-1215, Sadashiv Peth Road, Perugate, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919011090715

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES College Of Performing Arts,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MES College Of Performing Arts,Pune:

Shortcuts

Share

Category