23/03/2025
We Are Hiring
Passionate about interior design?
Join our team at Adeetya’s Kitchens & Furniture for our Factory & Pune City Outlet.
Position: Interior Designer
✅ Proficiency in Google SketchUp/AutoCAD
✅ Good knowledge of materials
✅ Fluent in English, Hindi, & Marathi
📩 Send your resume to: [email protected]
📞 Contact us: +91 8308812280
31/10/2024
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा...
ही दिवाळी तुम्हा सर्वाना सुखाची, समाधानाची आणि उत्कर्षाची जाओ.
मोबाईल- इंटरनेट व सर्व चिंता वजा करून, कुटुंबियांबरोबर आपले हे पर्व आनंदमय व सौख्यमय जावो.
आनंद आंबेकर
20/11/2023
Hello Everyone,
We are looking for presentable and smart interior designer candidates to work in our Tilak Road and Nanded City Outlet.
Send your resume on [email protected]
Call 8308812280
13/11/2023
https://www.youtube.com/watch?v=h5bym3dQcS4
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आदित्य किचन्स घेऊन येत आहे ‘किचन टिप्स व्हिडिओज्’ चा नवीन सीजन! यावेळेस कामाबरोबर घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या Working Moms साठी किचन गुरु आनंद कडून, दिवाळी निमित्ताने किचन टिप्स ची हि नवीन भेट!!!
Please subscribe if you like it.
How to light your kitchen? | Kitchen Design Lighting Tips | किचन मधील लायटिंग कसे असावे? |
Thoughtful lighting in the kitchen is more than aesthetics; it's a recipe for functionality and ambiance. Proper illuminati...
06/07/2023
Hello Everyone,
We are coming up with kitchen Tips on Using Kitchen Blind Corner. Hope you will like it. Do subscribe to us for such tips and like the Video and Share it.
Anand Ambekar
098221 90559
How to use blind corner in kitchen | Kitchen Designing Tips | Kitchen Guru Anand | Blind corner
Blind corner in the kitchen is a challenging space from utilization point of view. Kitchen Guru Anand offers the best solution for its utlization. Establishe...
29/06/2023
१९९६ पासून गेली 28 वर्ष ग्राहकांना, त्यांच्या मनासारखे किचन तयार करून देण्याची परंपरा आम्ही अखंडितपणे सुरु ठेवली आहे. ही परंपरा यापुढेही अशीच चालु ठेवण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने YouTube चॅनेल च्या माध्यमातुन आपल्या पर्यंत येत आहोत.
आदित्य किचन टीम तर्फे आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
आमच्या चॅनेल ला फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट देउन, चॅनेल ला Subscribe करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा..
आदित्य किचन्स तर्फे आषाढी एकादशीच्या शभेच्छा | Adeetya's Kitchens wishes on Ashadhi Ekadashi
Established in 1996 Adeetya's Kitchen & Furniture is an innovative brand that specializes in providing high-quality Top Modular Kitchen Systems and Furniture...
08/03/2021
Happy Women's Day!
Happy Women's Day!
Most Reliable Indian Kitchens with a wide range.
Visit our Factory & Outlet.
Call Us For Virtual Site Visit.
05/06/2020
Save Water, Save Nature, Save Environment. Save Mother Earth.
26/04/2020
II रौप्य महोत्सव पदार्पण II
सप्रेम नमस्कार,
आदित्य किचन्स चा शून्यातून रौप्यमहोत्सवी वर्षाकडे जाणारा हा प्रवास म्हणजे मी आनंद आंबेकर आणि माझे पार्टनर/ माझा मावस भाऊ शशिकांत देवदास यांची यशोगाथा आहे. कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेल्या तरुणांची स्वत:चे आयुष्य घडवण्याची, आयुष्य जगण्याची आणि इतरापेक्षा वेगळे उभे रहाण्याची हि धडपड आहे.
यशाच्या परिभाषा वेगवेगळ्या असतात. लोक ज्याला यश म्हणतात ते एखाद्या हिमनगाचे दिसणारे टोक असते. असे यश मिळवताना अनेक चांगले वाईट अनुभव येतात, आयुष्याच्या आमच्या प्रवासात आम्ही देखील अनेक टक्के टोणपे खाल्ले. पहिल्या पिढीतील व्यावसायिक म्हणून त्यातून शिकत गेलो आणि व्यवसायावर प्रेम करत गेलो.
आमच्या या यशात आमच्या अनेक ग्राहकांचे, मित्र मंडळींचे, फ्रांचायझीचे, सप्लायर्स आणि आमच्या सर्व स्टाफ व टेक्नीशिअन यांचे अभूतपूर्व योगदान आहे. आम्ही कायम आपल्या ऋणात राहू.
असाच लोभ असावा.
06/12/2018
The candidate must have related experience, Knowledge of Design Softwares, Microsoft office, good in English and soft skills.
Write us at [email protected]