Global Hypnosis Academy

Global Hypnosis Academy I Have Been Practicing Hypnotherapy For More Than Twenty Years And Run My Training Programmes & Hypn

22/03/2022
05/03/2020

Learn To hypnotise yourself & others with 100% guarantee.
For more details about upcoming workshops & hypnotherapy Sesssions.
Please visit: www.bhratkumarnlp.com
Call Now: 9822333866

स्वसंमोहन व एनएलपी' कार्यशाळासंमोहन शास्त्राचे विलक्षण फायदे व अंतर्मनाच्या अगाध शक्तीचा अनुभव घ्या. अवघं आयुष्य बदलुन ट...
05/03/2020

स्वसंमोहन व एनएलपी' कार्यशाळा
संमोहन शास्त्राचे विलक्षण फायदे व अंतर्मनाच्या अगाध शक्तीचा अनुभव घ्या. अवघं आयुष्य बदलुन टाकणारी, एक दिवसाची, रविवारची 'स्वसंमोहन व एनएलपी' कार्यशाळा माफक फी मध्ये अटेंड करा. आपले सीट आताच बुक करा. मर्यादित सीट्स.
ग्लोबल हिप्नॉसिस अकॅडमी ही महाराष्ट्रातली संमोहन उपचार व प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे. संस्थेतर्फे व्यावसायिक दृष्टीने संपूर्ण संमोहन शास्त्राचे प्रॅक्टिकल ज्ञान देणारा प्रशिक्षण अभ्यासक्रम पुणे येथे खात्रीपूर्वक शिकविला जातो. आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या काळात ताणतणाव, काळजी, असुरक्षा वाढली आहे व त्यामुळे भीती, चिडचिड, नैराश्य, अनिद्रा, व्यसने, अपयश भावना, न्यूनगंड, बीपी, शुगर, लठ्ठपणा असे मानसिक आणि मनोशारीरिक समस्या, घराघरात प्रचंड वाढल्या आहेत.
मुलांच्या शैक्षणिक व वागणुकीच्या समस्या वाढल्या आहेत. औषधांनी या समस्या पूर्णता दूर होत नाहीत. मात्र संमोहन उपचार अतिशय उपयुक्त ठरत आहेत. 22 वर्षात
श्री भरतकुमार यांनी वैयक्तिक उपचार व प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारोंना मार्गदर्शन केले आहे. हा सर्व अनुभव व कौशल्य महाराष्ट्रभर पोहचविणे गरजेचे वाटते आहे आणि म्हणूनच स्वसंमोहन शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिवसाचा दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करीत आहोत. (रविवारी)
संमोहन शास्त्राचे विलक्षण फायदे व अंतर्मनाच्या अगाध शक्तीचा अनुभव घ्या. 22 वर्षांच्या प्रॅक्टिकल अनुभवावर आधारित हे दुर्मिळ, शास्रोक्त, सुंदर ज्ञान व कौशल्य शिका.
स्वसंमोहन कार्यशाळेनंतर स्वतःवर आत्मविश्वासपूर्वक स्वउपचार करु शकाल. व्यक्तिमत्व विकासासाठी, तनावमुक्तीसाठी उत्तम वापर करता येईल. व्याधीमुक्त होता येईल.
आपले सीट आताच बुक करा. मर्यादित सीट्स.
आमची कार्यशाळा केलेल्या विद्यार्थ्यांचे गुगल रिव्ह्यूज व फीडबॅक व्हिडीओज वेबसाईट वर अवश्य पहा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा/ व्हाट्सअप करा: 98 22 33 38 66
वेबसाईट पहा: www.bharatkumarnlp.com

Program Your Mind for career, Money & success ! Satisfaction Guarantee !
23/03/2019

Program Your Mind for career, Money & success ! Satisfaction Guarantee !

06/03/2019

Address

Karve Road
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global Hypnosis Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Global Hypnosis Academy:

Shortcuts

Share