Vanaz Pariwar Vidya Mandir

Vanaz Pariwar Vidya Mandir marathi madhyam

Principals on the Mission  #2 अनिता दारवटकर मॅडममुख्याध्यापिकावनाझ परिवार विद्या मंदिर१९७८ मध्ये स्थापन झालेली वनाझ परिव...
25/03/2025

Principals on the Mission #2
अनिता दारवटकर मॅडम
मुख्याध्यापिका
वनाझ परिवार विद्या मंदिर

१९७८ मध्ये स्थापन झालेली वनाझ परिवार विद्या मंदिर सुसंस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणारी शाळा आहे . मुख्याध्यापिका अनिता दारवटकर मॅडम ह्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रभावी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत, जसे की:

1. Peer Learning
2. Children Committee(Bal Sabha)
3. Informative Displays and Boards

As a part of Mission City Chakra Phase-I, गणराज्य दिन २०२४ निमित्त त्यांनी विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांसोबत प्लास्टिक मुक्त शाळेचा संकल्प घेतला.
नियम (२०२४-२५ पासून लागू):
1. प्लास्टिकच्या डब्यांचा व बाटल्यांचा वापर बंद
2. प्लास्टिक / लॅमिनेटेड पेपर पुस्तकांच्या कव्हरवर बंदी

शाळेच्या परिसरात कोरड्या पानांचे व्यवस्थापन हे एक आव्हान आहे. So, as a part of Mission City Chakra Phase-II, त्यांनी सहावीच्या विद्यार्थ्यांसोबत dry leaves composting project सुरु केला आहे. त्याचबरोबर शाळेच्या आवारात कोरड्या पानांपासून बनवलेल्या खताचा उपयोग करून फुलपाखरू बाग (butterfly garden) उभारण्याची त्यांची योजना आहे.

असे नियम शाळांत करता येतील का? पुणे शहरात १२०० शाळा आहेत. पुढच्या २-३ वर्षांत हे केवढे प्लॅस्टिक कमी झालेले असेल. प्लॅस्टिकमधली अनेक घातक रसायने प्रत्येक घासाबरोबर आणि घोटाबरोबर शरीरात जात आहेत तीही थांबतील. शिवाय dry leaves composting and butterfly garden through निसर्गासाठी हा छोटासा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो.

तुमची शाळा हा बदल घडवण्यासाठी तयार आहे का? चला तर मग , connect with us for more details about our school programs.

21/07/2020

कविता सादरीकरण

15/07/2020
14/07/2020
14/07/2020

घरी राहून अभ्यास सुरूच आहे हं

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanaz Pariwar Vidya Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vanaz Pariwar Vidya Mandir:

Shortcuts

Share

Category