08/09/2026
नमस्कार ,
मातृदिनानिमित्त माय सरस्वती ची निसर्गकन्या बहिणाबाई यांची जीवन कहाणी आणि काव्य समजून घेऊ प्रो. सौ. वत्सला चौधरी यांच्याकडून.
गुरवारी (thursday) १० सप्टेंबर (10 th September) संध्याकाळी ५ :३० (5:30 pm)
वार आणि वेळेच्या फरकाची नोंद घ्या.
कृपया आगावू येण्याचे निश्चित सांगा .. जागेच्या आणि खुर्च्यांच्या कमतरतेमुळे ही विनंती ,
ज्योती आणि नीरजा
arc social साठी