06/05/2022
#मा श्री अनिकेत भाई तटकरे यांनी MHT-CET या Entrance Exam साठी Scholars Katta च्या ऑफलाईन Application ची माहिती घेतली आणि रायगड जिल्हा मधील 12 वी सायन्स च्या विद्यार्थ्यांना हे App देण्यासाठी त्यांनी मदतीचा पुढाकार घेतला. तसेच हे App विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी साठी वापरावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले..................