27/04/2020
*प्रवेश सुरू 🎯🎯प्रवेश सुरू🎯प्रवेश सुरू 🌈🌈🌈*
*गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या भारती विद्यापीठ या अग्रगण्य संस्थेच्या*
*भारती विद्यापीठाचे,*
*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज धनकवडी पुणे ४३*
येथे शैक्षणिक वर्ष 2020/21 या वर्षासाठी *online विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया* सुरू झाली आहे.
*इयत्ता 5 वी ते 10 वी अखेर प्रवेश दिला जाईल.*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*'विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास' या ब्रीद वाक्यानुसार संस्थेच्या माध्यमातून विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात.*
🎯 *विद्यालयाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :-*
1)सुसज्ज व निसर्गरम्य परिसरयुक्त शालेय इमारत .
2)स्वतंत्र व सुसज्ज संगणक कक्ष व ग्रंथालय.
3) सेमी इंग्रजी माध्यमाची सोय.
4)भव्य क्रीडांगण व तज्ज्ञ मार्गदर्शक,राज्य,राष्ट्रीय पातळीवर यशप्राप्त विद्यार्थी.
5)अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग
6)ई .5 वी 8 वी स्कॉलरशिप परीक्षा,चित्रकला ग्रेड परीक्षा विशेष मार्गदर्शन.
7) NTS , NMMS स्पर्धा परीक्षा विशेष मार्गदर्शन
8)अत्याधुनिक स्वतंत्र विज्ञान प्रयोगशाळा.
9) सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध सहशालेय उपक्रम
10)इयत्ता 10 वी ज्यादा तास व विशेष मार्गदर्शन.
11)गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व अप्रगत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन.
12) पालक ,शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी नियमित प्रयत्न.
17) सर्व बाजूंनी बंदिस्त परिसर
अशाप्रकारे विद्यार्थ्यांना *संस्कारक्षम ,गुणवत्तापूर्ण बनविण्यासाठी आधुनिक, भौतिक तसेच शैक्षणिक सुविधा विद्यालयामध्ये उपलब्ध आहेत.* तरी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी *खाली दिलेल्या लिंक मध्ये माहिती भरून* आजच आपला प्रवेश निश्चित करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfvAp7YNy8ah10mcU3H8qU0B48TqhboJL5l-JJslTc6DAQF5g/viewform?vc=0&c=0&w=1&usp=mail_form_link
💐💐💐💐💐💐💐💐
*महत्वाची सूचना :-*
1)ही माहिती भरली म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे नाही .सध्याच्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आपणांस विद्यालयात येऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
2)सोबत दिलेली माहिती एका विद्यार्थ्यांसाठी एकदाच भरायची आहे.
3)माहिती मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरायची आहे .
भारती विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज धनकवडी पुणे 43. प्रवेश पाचवी ते दहावी सर्व वर्....