Being Student Education Trust

Being Student Education Trust नुसतं शिक्षण नाही तर संस्कारासहित पु?

27/01/2022
06/05/2020

नमस्कार....
Being Student Education Trust...

( ह्या ट्रस्ट ला INCOME TAX कडून 80G ( देणगी संदर्भातील परवानगी ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.. )

आपल्या ट्रस्टचा पहिला उपक्रम म्हणून आपण पुण्यातील अग्रगण्य नापासांची शाळा ' तेजस विद्यालय ' ह्यांच्या उपक्रमात साहाय्य करावे असे ठरवले आहे....

ह्याबद्दल थोडंसं....

नापासांची शाळा

नमस्कार,

तेजस विद्यालय, पुण्यातील नावाजलेली नापासांची शाळा आपल्या भागातील नापास विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे शिक्षणाची एक अनोखी सुवर्णसंधी.

1. ज्यांचे वय किमान 10 वर्षे पूर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्ड मुक्त विद्यालयातर्फे थेट 5 वी ला बसता येईल.

2. ज्यांचे वय किमान 13 वर्षे पूर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्ड मुक्त विद्यालयातर्फे थेट 8 वी ला बसता येईल.

3. ज्यांचे वय किमान 15 वर्षे पूर्ण आहे आणि ज्यांची 5 वी उत्तीर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्डातर्फे बहि:स्थ पद्धतीने थेट 10 वी ला बसता येईल.

4. ज्यांची किमान 10 वी उत्तीर्ण आहे किंवा 10 वी नंतर गॅप आहे तसेच कसलाही डिप्लोमा उत्तीर्ण / अनुत्तीर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्डातर्फे बहि:स्थ पद्धतीने थेट 12 वी ला बसता येईल.

ह्या शाळेला मदत करून सर्वदूर शिक्षण पोहोचावं ह्या करता आम्ही आवाहन करतो की आपण सढळ हाताने आर्थिक मदत करावी...

आपण दिलेली देणगी INCOME TAX 80 G खाली deduction करता पात्र असेल....

कृपया आपले cheques खालील पत्त्यावर पाठवावेत किंव्हा 98818 96026 / 98509 89226 वर फोनने कळवावेत....

BEING STUDENT EDUCATION TRUST
C/o
तेजस विद्यालय...
1677, सदाशिव पेठ, पुणे 411030,
S. P. College जवळ, SP बिर्याणी HOUSE समोर...

08/08/2019

BEING STUDENT EDUCATION TRUST, अखिल भारतीय स्त्री शक्ती मंच आणि ब्राह्मण business नेटवर्क यांच्या तर्फे कोल्हापूर आणि सांगली भागातील लोकांसाठी आम्ही एक मदतकेंद्र सुरू करतोय.

जुने कपडे, जास्तीची भांडी, सॅनिटरी pads, औषधं, लहान बाळांसाठी गरजेच्या वस्तू असं आम्ही गोळा करतोय. आणि जाऊन हे सगळं द्यायचंय.

ज्यांना शक्य आहे त्यांनी ही मदत करावी.
( रोख रक्कम नको ).

ज्यांना शक्य आहे ते आमच्या बरोबर येऊही शकतात. जास्त सामान असेल तर मोठी गाडी करून जाऊ. त्याचं काय असेल ते contri करू.

Contact on 98818 96026 / 98509 89226.

तेजस विद्यालय संदर्भात आपली आधीची post बघितली असेलच... खालील बोर्ड जास्त कल्पना देईल.म्हणूनच आपल्या ट्रस्ट ने मदत करायचे...
03/08/2019

तेजस विद्यालय संदर्भात आपली आधीची post बघितली असेलच...

खालील बोर्ड जास्त कल्पना देईल.

म्हणूनच आपल्या ट्रस्ट ने मदत करायचे ठरवलंय...

आपला पण खारीचा वाटा....

15/07/2019

नमस्कार....
Being Student Education Trust ची ही पहिली पोस्ट....
नुकताच स्थापन झालेला हा आपला ट्रस्ट....

( ह्या ट्रस्ट ला INCOME TAX कडून 80G ( देणगी संदर्भातील परवानगी ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.. )

आपल्या ट्रस्टचा पहिला उपक्रम म्हणून आपण पुण्यातील अग्रगण्य नापासांची शाळा ' तेजस विद्यालय ' ह्यांच्या उपक्रमात साहाय्य करावे असे ठरवले आहे....

ह्याबद्दल थोडंसं....

नापासांची शाळा

नमस्कार,

तेजस विद्यालय, पुण्यातील नावाजलेली नापासांची शाळा आपल्या भागातील नापास विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे शिक्षणाची एक अनोखी सुवर्णसंधी.

1. ज्यांचे वय किमान 10 वर्षे पूर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्ड मुक्त विद्यालयातर्फे थेट 5 वी ला बसता येईल.

2. ज्यांचे वय किमान 13 वर्षे पूर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्ड मुक्त विद्यालयातर्फे थेट 8 वी ला बसता येईल.

3. ज्यांचे वय किमान 14 वर्षे पूर्ण आहे आणि ज्यांची 5 वी उत्तीर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्डातर्फे बहि:स्थ पद्धतीने थेट 10 वी ला बसता येईल.

4. ज्यांची किमान 10 वी उत्तीर्ण आहे किंवा 10 वी नंतर गॅप आहे तसेच कसलाही डिप्लोमा उत्तीर्ण / अनुत्तीर्ण आहे त्यांना महाराष्ट्र बोर्डातर्फे बहि:स्थ पद्धतीने थेट 12 वी ला बसता येईल.

ह्या शाळेला मदत करून सर्वदूर शिक्षण पोहोचावं ह्या करता आम्ही आवाहन करतो की आपण सढळ हाताने आर्थिक मदत करावी...

आपण दिलेली देणगी INCOME TAX 80 G खाली deduction करता पात्र असेल....

कृपया आपले cheques खालील पत्त्यावर पाठवावेत किंव्हा 98818 96026 / 98509 89226 वर फोनने कळवावेत....

BEING STUDENT EDUCATION TRUST
C/o
तेजस विद्यालय...
1677, सदाशिव पेठ, पुणे 411030,
S. P. College जवळ, SP बिर्याणी HOUSE समोर...

Address

1677 Sadashiv Peth
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919881896026

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Being Student Education Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Being Student Education Trust:

Shortcuts

Share

Category