Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU

Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU

Share

Center for Performing Arts, Pune -
Theatre | Music | Dance.

26/04/2026
Photos from Lalit Kala Kendra, Gurukul, SPPU's post 26/04/2026

ललित कला केंद्र : जिथे कला फुलते! बहरते!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र, गुरुकुल विभागात संगीत, नृत्य किंवा नाटक शिकायाची इच्छा असणाऱ्या बारावी झालेल्या किंवा कोणत्याही पदवीच्या शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांसाठी -
ललित कला केंद्राचे विद्यार्थी झालात तर काय?
$ # काय मिळणार नाही? #$
कधीतरी अधूनमधून वर्गात येता येणार नाही. (७५% हजेरी आवश्यक)
बाकी काही करता-करता हा अभ्यासक्रम करता येणार नाही.
हौशी लोकांसोबत स्पर्धांमध्ये भाग घेणार नाही.
• नोट्स् मिळणार नाहीत. कारण कॉपी करता येण्यासारखे प्रश्न परीक्षेत नसतात.
• वर्गात तुमची मतं तुमच्या भाषेत मांडली म्हणून थट्टा होणार नाही.
$ # काय मिळेल? #$
संगीत, नृत्याकरीता भारतातील परंपरागत गुरुकुल पद्धतीने शिक्षण.
नाटकाकरीता नियमित आणि भरपूर प्रात्यक्षिके.
नियमित शारीरिक आणि वाचिक अभ्यास, अगणित रंगमंचीय खेळ, भन्नाट नाट्य-स्वाध्याय.
वर्षभर वारंवार मंच-सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याच्या संधीच संधी.
• भारतातल्या सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र, गुरुकुल विभागातून मास्टर्सची पदवी मिळेल.
• विभागात नुसताच अभ्यास नसतो. शिकणं-शिकवणं आनंददायी करणारे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम.
• तुमची भाषा, नाव, आडनाव, दिसणं, लैंगिक कल, मतं यापायी तुम्हांला त्रास होणार नाही यासाठी विभाग सतत प्रयत्नशील असतो.
या पदवीमध्ये प्राप्त केलेल्या कौशल्यांच्या आधारावर तुम्ही अनेक क्षेत्रांत आपलं करिअर घडवू शकता.
आमचे विद्यार्थी मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. संगीत-नृत्याचे विद्यार्थी देशात-परदेशांत मैफिली सादर असतात. क्लासेस घेत असतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये अध्यापन करत असतात. स्वतःच्या संस्था चालवतात.
अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पारितोषिके व सन्मान प्राप्त झालेले आहेत.�
प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२६.
लिंक -https://campus.unipune.ac.in/CCEP/CampusAdmission/index.html

12/02/2026

पुण्यातील शेवटचे दोन प्रयोग !

परिवर्तन संस्थेच्या ‘मानसरंग’ या नाट्य प्रकल्पाअंतर्गत,
ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम निर्मित,

पोकळ वासा
लेखक-दिग्दर्शक : अजित साबळे
--
शुक्र, २० फेब्रु. २०२६ | सायं ७ वा.
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे

तिकिटांसाठी संपर्क (Whatsapp):
प्रदीप - 9766148914
OnlineBooking– https://www.ticketkhidakee.com/explore/all/mcc/pokal-vasa/6974688bbe78ca048860530e

--
रवि, २२ फेब्रु. २०२६ | रात्री ९.३० वा.
ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, चिंचवड

तिकिटांसाठी संपर्क (Whatsapp):
प्रदीप - 9766148914
अजित - 8830210179

नक्की या !
✨🎭♥️🌿✨

11/01/2026

Lalit Kala Kendra (Gurukul), Savitribai Phule Pune University, Pune — where Guru–Shishya parampara meets contemporary performing arts.
Music, dance and theatre under one roof, nurturing holistic, disciplined and collaborative artistic practice.
Welcoming them to the International Festival of Theatre Schools ✨🎭

04/11/2025

lalitkalakendra
🎭 ललित पौर्णिमा 🌕

८ नोव्हेंबर २०२५ | रात्रौ ९ ते सकाळी ७
ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अष्टनायिका २.०
| सायली पानसे यांच्या बंदिशी |

सायली पानसे, रागेश्री वैरागकर,
अभिजीत बारटक्के, निलय सालवी






#ललितकलाकेंद्र #ललितपौर्णिमा
#संगीत #बंदिश

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Lalit Kala Kendra, Savitribai Phule University, Ganeshkhind Road
Pune
411007