19/05/2026
काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage
http://blogs.shrutisagarashram.org/2026/05/defence-against-desire-rage.html
Shrutisagar Ashram is an institute of Philosophy of Non-Dualism and Sanskrit The right hand is shown in the center of the circle, which is called Dnyana Mudra.
Meaning of an Emblem of Ashram:
The Vaidic statement “Bramhavidaapnoti Param” means “one who knows the nature of Supreme Bramhan he becomes the Bramhan”. In this Mudra, the index finger bends down to touch the thumb, forming a circle. Middle finger, ring finger and little finger stand together in a straight line, separated from the index finger. These straight fingers indicate three modes of Natu
19/05/2026
काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage
http://blogs.shrutisagarashram.org/2026/05/defence-against-desire-rage.html
जे धर्माचे अनुसरण करून रक्षण करतात, त्या धर्मनिष्ठ लोकांचे रक्षण करणे हेच राजाचे प्रमुख कर्तव्य आहे, कारण धर्मनिष्ठ विद्वान लोक समाजामध्ये धर्मप्रचार आणि प्रसार, कर्तव्यपारायणता, श्रेष्ठ नीतिमूल्ये आणि सद्गुणांची जोपासना करतात. – स्वामीजी
15/05/2026
परमेश्वर साधकांच्या श्रद्धेची परीक्षा घेतो. जे श्रद्धा, भक्ति, निष्ठेच्या जोरावर कोणत्याच प्रसंगाने विचलित होत नाहीत, तेच साधक पुढे जातात. – स्वामीजी
12/05/2026
आत्मा, मन, संकल्प, मोक्ष | Self, Mind, Resolve, Liberation
http://blogs.shrutisagarashram.org/2026/05/self-mind-resolve-liberation.html
प्रत्यक्ष परमेश्वर मातापित्याप्रमाणे आपल्या संपूर्ण जीवनाची काळजी घेणारा असल्याने, साधकाने जीवनातील बहुमोल वेळ फक्त साधनेत घालवावा. परमेश्वराच्या कृपेने प्रारब्धवशात् सर्व काही व्यवस्थित होत रहाते. – स्वामीजी
औदासीन्य हा साधकाचा स्थायी भाव झाला पाहिजे. उदासीनवृत्ति म्हणजे सुतकीपणा (Indifference) नव्हे, समतोल वृत्ति होय !
साधकाने सतत तटस्थ राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. सर्व प्रकारच्या प्रसंगात समत्वबुद्धि ठेवण्याचा अभ्यास केला पाहजे. मनाची समतोल वृत्ति हीच खरी परिपक्वता आहे. – स्वामीजी
05/05/2026
आदर्श जीवनाचे सूत्र | Principle for Ideal Life
http://blogs.shrutisagarashram.org/2026/05/principle-for-ideal-life.html