15/08/2021
आज महाविद्यालया च्या प्रांगणा मध्ये भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी NCC च्या विद्यार्थी यांनी उत्कृष्ट संचलन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा डॉ विजयराव दिवेकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा संजय दिवेकर, संस्थेचे विश्वस्त मा गणपतराव दिवेकर, मा अंकुशराव दिवेकर,मा सौ योगीनी ताई दिवेकर, प्राचार्य डाॅ लक्ष्मण शितोळे, फार्मसी महाविद्यालया च्या प्राचार्य अमिता डोंगरे मॅडम , गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया चे प्राचार्य शेलार सर, उप मुख्याध्यापक प्रा गावडे सर, श्री अनिल शितोळे सर ,उप प्राचार्य डॉ अनिल शितोळे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते.