Digiशाळा by Pushkar Ujjainkar

Digiशाळा by Pushkar Ujjainkar Digiशाळेत तुम्हाला शिकवले जाईल डिजिटल म?

नमस्कार, मी लिहिलेली गोष्ट जरूर पूर्ण ऐकाल! माझ्या podcastingची सुरुवात आहे ही! माझ्याच आवाजात माझीच गोष्ट! 😊🙏🏻 प्रतिक्र...
04/04/2023

नमस्कार, मी लिहिलेली गोष्ट जरूर पूर्ण ऐकाल! माझ्या podcastingची सुरुवात आहे ही! माझ्याच आवाजात माझीच गोष्ट! 😊🙏🏻 प्रतिक्रिया नक्की कळवा!

नमस्कार, मी लिहिलेली गोष्ट जरूर पूर्ण ऐकाल! माझ्या podcastingची सुरुवात आहे ही! माझ्याच आवाजात माझीच गोष्ट! 😊🙏🏻 प्रतिक्.....

नमस्कार, तुम्ही माझे व्हिडिओज बघतच असाल! तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा ...
26/03/2023

नमस्कार, तुम्ही माझे व्हिडिओज बघतच असाल! तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वर देखील ह्या हँडलवर फॉलो करा!
तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत! 😊 धन्यवाद!!🙏🏻

The Marathi guy is living in the UK and experiencing life differently. Trying to relate with all who are living Abroad. Life in UK! Marathi Manus in UK! Mara...

28/09/2021

डिजिटल मार्केटिंग:
सध्याच्या काळातील अतिशय वेगाने वाढणारी व मागणी असणारी ही स्किल, जिला अवगत करणे आता प्रत्येकाची गरज बनली आहे. ह्या स्किलसाठी कुठल्या विशिष्ट शैक्षणिक क्षेत्राची गरज नाही. कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती ही स्किल शिकू शकते व ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहू शकते.

म्हणूनच ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहण्यासाठी 'Digiशाळा' घेऊन येत आहे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आणि तो देखील मराठीतून! ह्याचा कन्टेन्ट इंग्रजीमधूनच असणार आहे पण तुम्हाला ते समजावलं जाईल पूर्णपणे मराठीतून!
ही स्किल सगळ्यांना समजायला सोपी जावी व जेव्हा केव्हा आपण प्रॅक्टिकली ह्याच्यावर काम करू तेव्हा ते करताना जास्त अडचण येऊ नये म्हणून हा कोर्स आम्ही मराठीतून तयार केला आहे.
आमच्याकडे सध्या अगदी १०वी मधील विद्यार्थीदेखील हा कोर्स करतायत, त्यामुळे विद्यार्थीवर्ग देखील ह्या कोर्सचा करिअरच्या दृष्टीने जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो.
आणि Working Professionals कोणी असतील तर त्यांना Add-on knowledge म्हणून ह्याचा फायदा त्यांच्या कंपनीमध्ये करता येऊ शकतो किंवा कोणी उद्योजक असेल तर ते त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी ह्याचा वापर करू शकता!

तर हा कोर्स कोण कोण करू शकतं?
• विद्यार्थी
• मार्केटिंग प्रोफेशनल्स
• सेल्स प्रोफेशनल्स
• व्यवसाय मालक
• Entrepreneurs
• माझं तर असं प्रांजळ मत आहे, की अगदी १०वी पास झालेला मुलगा/मुलगी देखील ह्या कार्यशाळेत नोंदणी करू शकतो.

तर आजच Digiशाळा मध्ये नोंदणी करा आणि डिजिटल मार्केटिंग शिका मराठीतून!

माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 8805009364 ह्या नंबरवर कॉल करा किंवा व्हाट्सऍप वर बोलण्यासाठी https://wa.me/message/JYQY2SCHTPUMH1 ह्या लिंकवर क्लिक करा किंवा https://forms.gle/vdTFSwYxRKHKxdKEA हा गूगल फॉर्म भरा किंवा www.digitallyyours.in/digishala ह्या वेबसाईटला भेट द्या!

ही आमच्या युट्यूब चॅनलची लिंक आहे, ह्यावर तुम्हाला अजून जास्त माहिती मिळू शकेल!
https://youtube.com/channel/UCjnXZGlLkAwfXLzXAKGqIyg

-पुष्कर उज्जैनकर

*गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!*यंदाच्या गणेशोत्सवात Digiशाळा मध्ये ऍडमिशन घेऊन डिजिटल मार्केटिंग मराठीतून शिकण्याचा...
10/09/2021

*गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!*
यंदाच्या गणेशोत्सवात Digiशाळा मध्ये ऍडमिशन घेऊन डिजिटल मार्केटिंग मराठीतून शिकण्याचा आणि ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहण्याचा श्री गणेशा करूया!

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8805009364 किंवा व्हाट्सऍप वर बोलण्यासाठी https://wa.me/message/JYQY2SCHTPUMH1 ह्या लिंकवर क्लिक करा किंवा www.digitallyyours.in/digishala ह्या वेबसाईटला भेट द्या!

-पुष्कर उज्जैनकर

यंदाच्या गणेशोत्सवात Digiशाळा मध्ये ऍडमिशन घेऊन डिजिटल मार्केटिंग मराठीतून शिकण्याचा आणि ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर ...
06/09/2021

यंदाच्या गणेशोत्सवात Digiशाळा मध्ये ऍडमिशन घेऊन डिजिटल मार्केटिंग मराठीतून शिकण्याचा आणि ह्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहण्याचा श्री गणेशा करूया!

अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8805009364 किंवा व्हाट्सऍप वर बोलण्यासाठी https://wa.me/message/JYQY2SCHTPUMH1 ह्या लिंकवर क्लिक करा किंवा www.digitallyyours.in/digishala ह्या वेबसाईटला भेट द्या!

Wishes from my Digiशाळा students on this Teachers Day!! What a wonderful feeling it is.. आयुष्यातील पहिल्या शुभेच्छा!!😊😊
05/09/2021

Wishes from my Digiशाळा students on this Teachers Day!! What a wonderful feeling it is.. आयुष्यातील पहिल्या शुभेच्छा!!😊😊

Happy Janmashtami!!
30/08/2021

Happy Janmashtami!!

मराठीतून डिजिटल मार्केटिंग शिकायला आवडेल??? ते पण लाईव्ह कोचिंग आणि प्रॅक्टिकल सहित???आजच Digiशाळा मध्ये आपली नोंदणी करा...
28/08/2021

मराठीतून डिजिटल मार्केटिंग शिकायला आवडेल??? ते पण लाईव्ह कोचिंग आणि प्रॅक्टिकल सहित???

आजच Digiशाळा मध्ये आपली नोंदणी करा आणि डिजिटल मार्केटिंग शिका मराठीतून!
अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8805009364 किंवा व्हाट्सऍप वर बोलण्यासाठी https://wa.me/message/JYQY2SCHTPUMH1 ह्या लिंकवर क्लिक करा किंवा www.digitallyyours.in/digishala ह्या वेबसाईटला भेट द्या!

नमस्कार, मराठीतून डिजिटल मार्केटिंग शिकायला आवडेल??? ते पण लाईव्ह कोचिंग आणि प्रॅक्टिकल सहीत??? तर मग आजच Digiशाळा मध्ये...
25/08/2021

नमस्कार, मराठीतून डिजिटल मार्केटिंग शिकायला आवडेल??? ते पण लाईव्ह कोचिंग आणि प्रॅक्टिकल सहीत???

तर मग आजच Digiशाळा मध्ये आपली नोंदणी करा आणि डिजिटल मार्केटिंग शिका मराठीतून!
अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8805009364 किंवा व्हाट्सऍप वर बोलण्यासाठी https://wa.me/message/JYQY2SCHTPUMH1 ह्या लिंकवर क्लिक करा किंवा www.digitallyyours.in/digishala ह्या वेबसाईटला भेट द्या!

Address

Damodar Jagtap Path, Pimple Gurav
Pune
411061

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digiशाळा by Pushkar Ujjainkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Digiशाळा by Pushkar Ujjainkar:

Shortcuts

Share

Category