S B Kul College Kedgaon

S B Kul College Kedgaon

Share

02119-224534 College Office,
Emergency Principal 9730576995 and
Whats App 9604961010

HSCउत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी आपले अभिनंदन. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश ऑफलाईन अर्ज जमा करून ऑनलाईन सुविधा सह सुरू होत आहेत. प्रवेश चौकशी 2025-26 करिता गुगल फॉर्म लिंक
https://forms.gle/zJJ4kGtkpYMSjdfG6
मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला

07/05/2025

HSC कला, वाणिज्य व विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे अभिनंदन ..
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश ऑफलाईन अर्ज जमा करून ऑनलाईन सुविधा सह सुरू होत आहेत.
प्रवेश चौकशी 2025-26 करिता गुगल फॉर्म लिंक
https://forms.gle/zJJ4kGtkpYMSjdfG6

FYBA
FYBCOM
FYBSC
मूळ गुणपत्रिका बरोबर शाळा सोडल्याचा मूळ दाखला व अन्य कागदपत्रे.
Sbkulcollege Kedgaon
S B Kul College Kedgaon
KEDGAONKAR
Kedgaon Daund
Nandkumar Jadhav

Sbkulcollege Kedgaon KEDGAONKAR S B Kul College Kedgaon S.B.Kul College Library

SB KUL COLG KEDGAON📌 07/05/2025

_✒️ Thanks for being with us.. *सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव, पुणे "NAAC ग्रेड : B ++ College"
*HSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन)* UG First Yr; BSc प्रवेश (विनाअनुदानीत 120 प्रवेश);, BCom (अनुदानीत 120 प्रवेश);, BA (अनुदानीत 120, विनाअनुदानीत 120 प्रवेश) , BVoc प्रवेश सुरू होत आहेत.
माहितीसाठी महाविद्यालय प्रवेश काउंटर अथवा शाखा/विषय प्रमुख यांस भेटावे. { सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 }https://t.me/sbkulcollegekedgaon
https://wa.me/c/919604961010
https://whatsapp.com/channel/0029Va5vn458PgsQH6fDkd30
https://maps.app.goo.gl/MMiQDW7Nfo8LqdHQ8
*

शैक्षणिक वर्ष 2025-26 चे प्रवेश ऑफलाईन अर्ज जमा करून ऑनलाईन सुविधा सह सुरू होत आहेत.
प्रवेश चौकशी 2025-26 करिता गुगल फॉर्म लिंक
https://forms.gle/zJJ4kGtkpYMSjdfG6

FYBA FYBCOM FYBSC

मूळ गुणपत्रिका बरोबर शाळा सोडल्याचा मूळ दाखला व अन्य कागदपत्रे.
Sbkulcollege Kedgaon
S B Kul College Kedgaon
KEDGAONKAR
Kedgaon Daund
Nandkumar Jadhav

SB KUL COLG KEDGAON📌 सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगाव Welcome to S B Kul College Official Public Telegram Channel. Get latest updates on College Notices, Circulars, Announcements, Admissions,Examinations, Workshops, Seminars,Conferences,Events etc

Photos from S B Kul College Kedgaon's post 19/11/2024

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद 32 वे अधिवेशन 17.12 आणि 18.12.2024

13/08/2024

live shortly प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन समारंभ आणि व्याख्यान @ 13 ऑगस्ट 2024 वेळ 11.00am
पुष्प पहिले व्याख्याते प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव S B Kul College Kedgaon

04/07/2024

४ जुलै ,
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.. 💐
४ जुलै २००१...
आठवण एका परिवर्तनाची... विकासाच्या अस्ताची...
आदरणीय अण्णा... 👏 आपले विशेष प्रयत्न मुळे २७ जून २००१ ला केडगाव येथे खास बाब तत्वावर अनुदानित महाविद्यालय (कला, वाणिज्य शाखा) मंजुर झाल्याचे पत्र शासनाकडून २७ जून २००१ ला प्राप्त झाले. याची आज जशी च्या तशी आठवण होते.. त्याकाळी आजच्या सारख सोशल मिडिया माध्यम नव्हते. सदर पत्र मूळ स्वरूपात संस्था हाती जमा होण्यास त्यावेळी असलेल्या पद्धती नुसार दि. ३/ ४ जुलै २००१ हा दिवस उजाडला होता.
केडगाव येथे आपले प्रयत्नाने अनुदानित महाविद्यालय मंजुरीचा आनंद साजरा करावयाचा असताना, पूर्ण तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनता दुःखाचे सागरात बुडाली होती..
आज मात्र मागे वळून पाहिले असता..
महाविद्यालय सुरू करण्यात अण्णा आपला किती मोठा हातभार होता हे सदैव आठवणीत रहावे म्हणून संस्थेचे एकमताने आपले पूर्ण नाव महाविद्यालयास दिले आहे.
आपले नाव वाचले तरी आताही सर्व काम करून घेण्यात आजही अडचणी येतं नाहीत.
पुढे काही वर्षांतच महाविद्यालयात विज्ञान शाखा विना अनुदानित सुरू केली आहे. तसेच शिक्षण अपुर्ण असलेल्या आणि शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणारे सर्वासाठी य.च. म. मु. विद्यापीठ मुक्त विद्यापीठ (YCMOU) शिक्षण केंद्र सुरू आहे. सा फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत ही बहिस्थ अभ्यासक्रम (SOL) पूर्ण करण्याची सोय उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून विविध विषयामध्ये एम ए, एम कॉम, एम एस्सी हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.
चालू घडामोडींचा विचार करता प्रती वर्षी कित्येक विद्यार्थिनी व विद्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करत आहेत.
मागील २३ ते २४ वर्षात हजारो विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना सुशिक्षित पदवीधर, पदव्युत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी स्थानिक गाव पातळीवर संधी मिळाली. अनेक उच्च शिक्षण घेतलेल्या सहकारी मित्रांना नोकरी रोजगार निमित्ताने येथे ज्ञानदानाची संधी मिळाली. लाखोंच्या पटीत रोजगार उपलब्ध झाले.
आपण विशेष प्रयत्न करून सुरू झालेल्या या शैक्षणिक संकुल स्वरूपातील वटवृक्षाच्या फांद्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. नुकतेच महाविद्यालयाचे दुसऱ्या राऊंड चे NAAC मूल्यांकन करण्यास आले त्यात महाविद्यालयास B++ (CGPA 2.85) श्रेणी प्राप्त झाली.
आजच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने केडगाव येथे झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाची आणि विकासाच्या अस्ताची एक आठवण..
आदरणीय अण्णा 🙏आपणास विनम्र अभिवादन ..
💐💐💐💐

नेताजी शिक्षण संस्था, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे संचलित
सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय,
जवाहरलाल माध्यमिक विद्यालय,
जवाहरलाल उच्च माध्यमिक विद्यालय,
जवाहरलाल इंग्लिश मेडिअम स्कूल,
नेताजी शिक्षण संस्था, कार्यकारी मंडळ, आणि आणि सर्व स्टाफ.
०४/०७/२०२४
Sbkulcollege Kedgaon

Photos from S B Kul College Kedgaon's post 03/07/2024

साधू-संत येती घरा ।
तोचि दिवाळी दसरा ।।
दि 4 जुलै 2024
श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दौंड तालुका, केडगाव/ वाखारी/ चौफुला/ बोरिपार्धी/ धायगुडे वाडी परिसरात स्वागत ✨🚩🙏 निमित्ताने

सुभाष बाबुराव कूल महाविद्यालय केडगाव, माजी विद्यार्थी संघटना यांचें वतीने... महाविद्यालय NSS / विद्यार्थी कल्याण मंडळ सहकार्याने
पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक भक्तांना दर वर्षीप्रमाणे 200 किलो लापशीचे अन्नछत्र दि. 4 जुलै 2024 साठी उभे करण्यात येत आहे. गेले 13 वर्षापासून महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना ही परंपरा जोपासत आलेली आहे. याही वर्षी ही अन्नछत्र पुणे सोलापूर हायवे मौजे वाखारी, हॉटेल सह्याद्री समोर सूरु असणार आहे. यासाठी जवळपास तीस हजार खर्च येणार आहे.
तरी सर्व माजी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे आपण आपल्या इच्छेप्रमाणे रूपये शंभर पासून पुढे आपल्याला मनात असलेली रक्कम महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या खात्यावर परस्पर जमा करावी. आपलेच बंधू भगिनी यांस अन्नदान करणे कार्यास सढळ हाताने मदत करावी.
A/c Holder name -
S.B.K ARTS COMM SCI COLLEGE ALUMNI STUDENT ASSOCIATION

Br 00171
Br IFSC : MAHB0000171
Branch Name: KEDGAON
Account No: 60413747322

UPI 🆔- फोन पे गुगल पे करिता

60413747322@mahb

15/06/2024
30/05/2024

✒️
*सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय,
केडगाव, पुणे .*
NAAC - B ++ CGPA 2.85
*शैक्षणिक वर्ष 2024-25* *UG-BA, BCOM, BSC, BVOC आणि PG-MA, MCOM, MSC प्रवेश Online मध्ये लवकरच सुरू होत आहेत .*
*WhatsApp* https://wa.me/c/919604961010
*TELEGRAM* https://t.me/sbkulcollegekedgaon
Website- https://www.sbkulcollege.in

30/05/2024

✒️
*सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय,
केडगाव, पुणे .*
NAAC - B ++ CGPA 2.85
*शैक्षणिक वर्ष 2024-25* *UG-BA, BCOM, BSC, BVOC आणि PG-MA, MCOM, MSC प्रवेश Online मध्ये लवकरच सुरू होत आहेत .*
*WhatsApp* https://wa.me/c/919604961010
*TELEGRAM* https://t.me/sbkulcollegekedgaon
Website- https://www.sbkulcollege.in

25/05/2024

✒️
*सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय,
केडगाव, पुणे .*
NAAC - B ++ CGPA 2.85
*शैक्षणिक वर्ष 2024-25* *UG-BA, BCOM, BSC, BVOC आणि PG-MA, MCOM, MSC प्रवेश Online लवकरच सुरू होत आहेत .*
*WhatsApp* https://wa.me/c/919604961010
*TELEGRAM* https://t.me/sbkulcollegekedgaon
Website- https://www.sbkulcollege.in
Sbkulcollege Kedgaon
S B Kul College Kedgaon
S.B.Kul College Library
KEDGAONKAR

04/02/2024

B++, CGPA 2.85

Photos from S B Kul College Kedgaon's post 25/01/2024

NETAJI SHIKSHAN SANSTHA MANAGEMENT& SUBHASH BABURAO KUL COLLEGE KEDGAON
सर्वांचे अभिनंदन
NAAC Accredited with a CGPA of 2.85 on a seven point scale at "B++" Grade valid for a period of 5 years from 25-01 -2024.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


S B Kul College Kedgaon Pune
Pune
412203

Opening Hours

Monday 10am - 1pm
2pm - 4pm
Tuesday 10am - 1pm
2pm - 4pm
Wednesday 10am - 1pm
2pm - 4pm
Thursday 10am - 1pm
2pm - 4pm
Friday 10am - 1pm
2pm - 4pm
Saturday 10am - 1pm