30/07/2019
शैक्षणिक साधनांचा उपयोग करून शिकताना मुलांना शिकण्याचा खूप आनंद मिळतो.
पृथ्वीगोल बघितल्यावर मुले हरखून गेली. आपला भारत शोधू लागली.
पृथ्चीचा अक्ष, विषुववृत्त, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, दिन व रात्र, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव इ. अनेक मूलभूत संकल्पना पक्क्या झाल्या.
24/07/2019
23/07/2019
23/07/2019