Samarth Sanskar Varg

Samarth Sanskar Varg We provide trainings for Sanskar classes, Music classes, Dance and Yoga classes. Please contact for Please contact for more information.contact 9850072629

21/01/2026
आज संस्कार वर्ग मध्ये आकाश कंदील कार्यशाळा घेण्यात आली
25/10/2024

आज संस्कार वर्ग मध्ये आकाश कंदील कार्यशाळा घेण्यात आली

कृष्णजन्म आणि आज ची दहीहंडी
27/08/2024

कृष्णजन्म आणि आज ची दहीहंडी

26/08/2024

आज संस्कार वर्ग मध्ये मुलांकडून छोटासा अभिषेक करून घेतला आणि जप करून घेतला त्याचबरोबर आजच्या दिवसाचे महत्त्व ही मुलांना समजावून दिले...
आज जेव्हा मुलांना विचारले तेव्हा मुले म्हणाली आज कृष्णाचा birthday आहे...
खरोखर ही माहिती पालकांनी देणे चूक आहे आज श्रीकृष्ण जन्म आहे...ह्या विश्वात धर्म राज्य आणणाऱ्या आणि संपूर्ण विश्वाला आपल्या अस्तित्वाचे ज्ञान देणारा जीवनाचे सार समजावून सांगणाऱ्या भगवत गीता सांगणाऱ्या श्री कृष्णाचा जन्म दिवस आहे,त्याच प्रमाणे गीतेचा सार मराठी भाषेत समजावून सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा ही जन्म दिवस आहे...
अशी माहिती मुलांना द्या..आपली संस्कृती जपा अशी तुम्हा सर्वांना नम्रविनंती

17/07/2024

समर्थ संस्कार वर्ग मध्ये आज दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी दिवशी दिंडी काढण्यात आली..

संस्कार वर्गात काल राम उत्सव साजरा करण्यात आला....
23/01/2024

संस्कार वर्गात काल राम उत्सव साजरा करण्यात आला....

25/10/2023

दसऱ्या निमित्त काल संस्कार वर्ग मध्ये रावण दहन करण्यात आले...
मुलांना असलेल्या वाईट सवई वाचून घेतल्या आणि त्यांचे ही रावणाबरोबर दहन केले,पालकांना आवर्जून थांबायला सांगितले त्यांना घट स्थापना चे महत्व तसेच रावण दहन का करावे कशाचे करावे हे समजावून सांगितले,त्याच बरोबर पालकांना घरातल्या देवघरातील देव यांची माहिती सांगितली...

02/02/2023

काल संस्कार वर्ग मध्ये मुलांना "शेअरिंग इस केरींग" शिकवले.
मुलांना शेअरिंग च्या खूप गोष्टी सांगून त्यांच्यात खुपसा फरक पडतो असे दिसत नाही,तेव्हा आपण त्यांना दरवर्षी प्रमाणे प्रत्यक्षित पद्धतीने ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्याला आम्ही" डब्बा पार्टी "असे नाव दिले आहे.
काही मुले आपली कुठची ही वस्तू शेअर करत नाहीत,मग ती खेळणी असो,किव्वा एकदा पदार्थ असो,काही मुले आपण म्हणतो म्हणून एखादे वेळी देतात,पण आपण ती द्यायला लावली म्हणुन आतल्या आत खुपत राहतात,पण माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो मुले अंतर्बाह्य बदलावी.
जेवणा आधी म्हणायची प्रार्थना आपल्या घरातले वयोवृद्ध म्हणायचे,पण आताशा ते काहीश्या प्रमाणात कमी झालेले दिसते,तेव्हा हा मूळ संस्कार घरातून यावा हा माझा अट्टाहास असतो,त्यामुळे मुलांमध्ये नम्रता येते,आपल्याला गोष्टी सहज मिळतात पण त्याचा आदर करावा हे त्यांना शिकवणे प्रथम पालकांचे कर्तव्य आहे.त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न आपल्यापासून सुरू करावे जेवणा आधी ताटा का नमस्कार करावा अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे आपण मुलांना सांगायला हवे.त्यामुळे मुलांमध्ये नम्रता येते.दिलेल्या अन्नाकडे ते आदराने पाहू लागतील.
म्हणून दिल्याने वाढते हे त्यांना शिकवले

"Sharing is caring" ☺️

Address

Pune
411014

Telephone

+919850072629

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Sanskar Varg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Samarth Sanskar Varg:

Shortcuts

Share